Menu Close

‘गूगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध असलेले ‘गजवा-ए-हिंद’ अ‍ॅप विरोधानंतर हटवले गेले !

‘गूगल प्ले स्टोअर’वर ‘गजवा-ए-हिंद’ (संपूर्ण भारताला इस्लामी करणे) नावाचा ‘अ‍ॅप’ उपलब्ध असल्याचे लोकांना दिसल्यावर त्याच्याविरोधात सामाजिक माध्यमांतून विरोध होऊ लागला. या विरोधामुळे गूगलने हे अ‍ॅप…

पुस्तकाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर इंडियन एक्सप्रेस समूह कारवाई करणार का ?

संपादक हा दिशादर्शक असतो. समाजातील व्यासपिठावर गेल्यावर तो त्या दैनिकाचा संपादक म्हणूनच भूमिका मांडत असतो. अशा वेळी त्या वादग्रस्त पुस्तकातील भूमिका स्वतंत्र म्हणता येणार नाही.

दंतेवाडा (छत्तीसगड) येथील काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून फेसबूकवर हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट

दंतेवाडा  येथील किरंदुल पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये काँग्रेसी नेता बबलू सिद्दकी याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंच्या देवतांच्या विरोधात पोस्ट शेअर केल्याने त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात…

पाकच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदुद्वेष शिकवण्यात येतो ! – बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळ

बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळाने १२ एप्रिल या दिवशी यू ट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये पाकिस्तानमधील पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदूंच्या विरोधात शिकवण दिली जात आहे, असे दाखवण्यात…

(म्हणे) ‘पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद केला पाहिजे !’ – आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान

 देहलीच्या प्रेस क्लबमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये गाझियाबादच्या डासनामधील मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांनी इस्लाम आणि महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून देहलीतील आम आदमी पक्षाचे…

रावळपिंडी (पाकिस्तान) येथे हिंदूंच्या मंदिरामध्ये धर्मांधांकडून तोडफोड !

 पाकच्या रावळपिंडी शहरामध्ये १०० वर्षे जुने असलेल्या मंदिरावर १० ते १५ धर्मांधांनी आक्रमण केले. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असतांना हे आक्रमण करण्यात आले.

होळीसाठी रोवण्यात आलेला ‘प्रल्हाद’ (खांब) पोलिसांनी उखडून फेकला !

गलतागेट पोलीस ठाण्याचे अधिकारी सतीश यांनी प्रल्हाद’ (खांब) उखडून फेकून दिला. तसेच त्यांनी उपस्थित हिंदूंना चेतावणी दिली, ‘येथे होळी पेटणार नाही आणि जे येथे होळी…

कल्याण (जिल्हा ठाणे) येथील श्री मलंगगडावरील आरती ५० ते ६० धर्मांधांनी रोखली !

श्री मलंगगड येथे असलेली श्री मलंगबाबांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक पौर्णिमेला येथे हिंदूंकडून आरती करण्यात येते. होळी पौर्णिमा असल्याने हिंदू कोरोनाच्या सर्वच नियमांचे…

मंदिरांवरील आघातांच्या विरोधात 14 मार्चला मंदिर संस्कृति रक्षा राष्ट्रीय अधिवेशन’

‘मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने 14 मार्च 2021 या दिवशी दुपारी 4.30 ते सायंकाळी 7.00 वाजता ऑनलाईन ‘मंदिर संस्कृति…

‘फ्रीडम हाऊस’ या अमेरिकी संस्थेकडून भारताच्या नकाशाचे विकृतीकरण

 जगभरातील विविध देशांचे ‘स्वतंत्रता’ या विषयावर मूल्यमापन करणार्‍या ‘फ्रीडम हाऊस’ या अमेरिकेतील संस्थेने तिच्या freedomhouse.org या संकेतस्थळावर भारताचा नकाशा दाखवला आहे.