‘रामनगर जिल्ह्याच्या नावात ‘राम’ असल्याने काँग्रेस सरकार या जिल्ह्याचे नाव पालटून ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हे कदापि मान्य करणार नाही’, असे…
हरिद्वार येथे गंगा नदीच्या घाटावर धार्मिक विधी करतांना अल्पवयीन मुलींसह महिलांची विनाअनुमती छायाचित्रे काढून, तसेच व्हिडिओ बनवून ते सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केल्याचे समोर आले आहे.
मुंबईच्या प्रभादेवी भागात हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याचे उघड झाले आहे. येथील कामगारनगर भागात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार येथे हिंदूंना धर्मांतरित करण्यासाठी ख्रिस्त्यांकडून प्रवचन घेतले…
बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी आणलेल्या बोकडाच्या पोटावर ‘राम’ लिहून त्याची विक्री करणार्या ३ धर्मांधांना सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.
न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती एफ्.पी. पुनावाला यांच्या खंडपीठाने विशाळगडावर पारंपरिक पद्धतीने १७ ते २१ जून या कालावधीत पशूबळी देण्यास अनुमती दिली आहे.
‘महाराज’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ‘एक्स’वर करण्यात येऊ लागली आहे. हिंदूंनी सकाळपासूनच हा ट्रेंड चालू केला होता. वापरकर्त्यांनी ‘#BoycottNetflix’ हा हॅशटॅग ट्रेंड केला आणि…
‘महाराज’ या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ जून या दिवशी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात…
वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी सरकारने घोषित केलेला १० कोटी रुपयांचा निधी रहित न केल्यास येत्या विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी विश्व हिंदु…
महाड येथे मनुस्मृती हा हिंदु धर्मग्रंथ जाळण्याचे जाहीर आवाहन केले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असतांनाही अशा प्रकारे हिंदु समाजात बहुजन आणि अभिजन असा भेदभाव निर्माण…
वडणगे येथील महादेव मंदिराशेजारील जागा आणि दुकानगाळे आता ‘वक्फ बोर्डा’ने बळकावले आहे. याच्या निषेधार्थ २४ मे या दिवशी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.