Menu Close

‘ग्लोबल डिसमेंटलिंग हिंदुत्व’ या परिषदेला अमेरिका आणि कॅनडा येथील हिंंदूंच्या १५० संस्थांचा विरोध !

अमेरिका आणि कॅनडा या देशांतील हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संस्था, मंदिरे आणि आध्यात्मिक संस्था अशा एकूण १५० संस्थांनी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या…

‘जागतिक’ हिंदुत्वाला संपवण्याचा डाव !

गेल्या साधारण ३ आठवड्यांपासून ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या नावाने जागतिक (?) स्तरावर आयोजित एका कार्यक्रमाचा प्रचार करण्यात येत आहे. या माध्यमातून…

मल्लपूरम् (तमिळनाडू) येथील श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट !

तमिळनाडूमधील द्रमुक सरकारकडून अनेक मंदिरे हटवण्याची मोहीम चालू आहे. आता राज्य सरकारने तांजावूर जिल्ह्यात असलेल्या मल्लपूरम् येथील श्रीथलसायाना पेरूमल मंदिराशेजारी शौचालये उभारण्याचा घाट घातला आहे.…

‘बीबीसी मराठी’च्या इन्स्टाग्राम खात्यावर व्यंगचित्र प्रसारित करून हिंदूंना धार्मिकतेच्या नावाखाली हिंसाचारी दाखवले !

बीबीसी या वृत्तसंस्थेच्या ‘बीबीसी मराठी’ या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. त्याद्वारे हिंदूंना धार्मिकतेच्या नावाखाली कट्टरतावादी आणि हिंसक दाखवले आहे. मुसलमान व्यक्तीला…

वेल्लोर (तमिळनाडू) येथे लसीकरण शिबिरासाठी आलेल्या पथकातील महिला ख्रिस्ती डॉक्टरकडून मंदिरात चपला घालून प्रवेश !

वेल्लोर येथील पोगोई गावामधील मुथलम्मन मंदिर परिसरात कोरोना लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यासाठी आलेल्या वैद्यकीय पथकातील ख्रिस्ती महिला डॉक्टर रेजिना यांनी ग्रामस्थांनी सांगनूही…

कराची (पाकिस्तान)येथे श्री गणपति मंदिराच्या तोडफोडीच्या विरोधात हिंदूंची निदर्शने !

पाकच्या पंजाब प्रांतात काही दिवसांपूर्वी श्री गणपति मंदिराच्या झालेल्या तोडफोडीच्या विरोधात पाकच्या कराची शहरात रहाणार्‍या अल्पसंख्य हिंदूंनी निदर्शने केली. या वेळी त्यांनी ‘जय श्रीराम’ आणि…

देहली येथे ‘हज हाऊस’ बांधण्याला हिंदुत्वनिष्ठ आणि गावकरी यांनी आंदोलन करून दर्शवला विरोध !

द्वारका भागातील भरथल चौकामध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ३२ गावांतील नागरिक यांनी प्रस्तावित ‘हज हाऊस’च्या विरोधात ६ ऑगस्ट या दिवशी आंदोलन केले. ६५० हून अधिक लोक…

तिरुनेलवेली (तमिळनाडू) येथील हिंदूंसाठी पवित्र असलेल्या डोंगरावर धर्मांधांनी चांदतारा काढून ‘अल्लाह’ आणि ‘७८६’ लिहिले !

हिंदूंनी संताप व्यक्त करत ‘राज्याच्या धर्मादाय विभागाने यावर त्वरित कारवाई करावी आणि डोंगर, तसेच मंदिरांचे रक्षण करावे’, अशी मागणी केली आहे. हिंदूंना भीती आहे की,…

कोईंबतूर (तमिळनाडू) येथे हिंदूंची मंदिरे पाडल्याच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी संघटनेचे आंदोलन

कोईंबतूर येथील मुथन्ननकुलम् तलावाच्या किनारी असणारी मंदिरे पालिकेने सुशोभीकरणासाठी पाडल्याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून आंदोलन चालू आहे. नुकतेच हिंंदु मक्कल कत्छीचे (हिंदु जनता पक्षाचे) अध्यक्ष अर्जुन…

कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील तलावाच्या किनार्‍यावरील १०० वर्षे प्राचीन मंदिरासह ७ मंदिरे नगरपालिकेकडून उद्ध्वस्त !

कोइम्बतूर येथील नगरपालिकेने मुथन्ननकुलम् तलावाच्या किनार्‍यावर असलेली ७ मंदिरे उद्ध्वस्त केल्यानंतर हिंदूंकडून विरोध केला जात आहे. हिंदू मुन्नानी (हिंदू आघाडीवर) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १६ जुलैला येथील…