Menu Close

‘अ‍ॅमेझॉन’ने राष्ट्रीय महिला आयोगाच्या पत्रानंतर ‘मुसलमान प्रेमींसह हिंदु पत्नीचे प्रेमप्रकरण’ हे पुस्तक हटवले !

केवळ एक पुस्तक काढून टाकणे अपेक्षित नाही, तर अशी अनेक पुस्तके ‘किंडल’वर असून ती सर्व काढून टाकण्यासह अ‍ॅमेझॉनने याविषयी हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे !

आंध्रप्रदेशात श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या प्राचीन मूर्तीचे शिर अज्ञातांनी तोडले !

पाक असो कि भारत हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात आणि हिंदू गप्प रहातात ! आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री आल्यापासून अशा घटना वाढत आहेत; मात्र निधर्मीवादी यावर मौन…

‘अ‍ॅमेझॉन किंडल’ या ऑनलाईन पुस्तक विक्री केंद्रावर उपलब्ध पुस्तकांद्वारे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन !

अ‍ॅमेझॉनने विविध प्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे. हिंदूंनी विरोध केल्यावर अ‍ॅमेझॉनकडून क्षमा मागितली जाते आणि वस्तू मागे घेतल्या जातात; मात्र अ‍ॅमेझॉनची…

अकोले (जिल्हा नगर) : आदिवासींच्या धर्मांतराचा प्रयत्न आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उधळला !

आदिवासींचे धर्मांतर रोखणार्‍या आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या धूर्त ख्रिस्त्यांवर कारवाई होईपर्यंत हिंदूंनी सरकारचा पाठपुरावा करावा ! सरकारनेही राष्ट्रीय पातळीवर कठोर…

उज्जैन : नाथ संप्रदायाच्या समाधीला हिरवा रंग देऊन ती बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांना साधूंनी हाकलवून लावले !

मोगलांच्या काळात थेट हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमण करण्यात येत होते. तर आताच्या काळात अशा प्रकारे लपूनछपून ती कह्यात घेण्याचे काम केले जात आहे !

श्रीलंका : महिला अधिवक्त्याकडून फेसबूकवर श्री महाकाली देवीचे अश्‍लील चित्र पोस्ट करून अवमान

केवळ श्रीलंकेतीलच नव्हे, तर भारतातील हिंदूंनीही यास विरोध केला पाहिजे. तसेच भारत सरकारने जगात कुठेही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असेल, तर त्याची तात्काळ नोंद घेत…

पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी गुरुवायूर मंदिराकडून घेतलेले १० कोटी रुपये परत द्या !

केवळ पैसेच परत घेऊ नयेत, तर असा निर्णय घेणार्‍यांना न्यायालयाने दंड ठोठावला पाहिजे. जर यापूर्वीही अशा प्रकारे मंदिराचे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले गेले असतील, तर…

अन्य धर्मियांनी मंदिरात प्रवेश केल्यावर आभाळ कोसळणार आहे का ? – कर्नाटक उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, देशात राज्यघटना नावाची गोष्ट अस्तित्वात आहे. आम्ही अशा याचिकेवर विचार करू शकत नाही जी आम्हाला १०० वर्षे मागे नेईल.

‘आश्रम’ वेब सिरीजवरून अभिनेते बॉबी देओल आणि निर्माते प्रकाश झा यांना न्यायालयाची नोटीस

‘आश्रम’ या वेब सिरीजमधून संतांचा आणि हिंदु धर्माचा अवमान केल्याच्या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेवरून जोधपूर सत्र न्यायालयाने अभिनेते बॉबी देओल…

न्यायाची प्रतीक्षा !

मंदिरे गाडून मशिदी उभारल्याने भक्त आणि ईश्‍वर यांच्यावर झालेला अन्याय दूर होण्यासाठी आज धर्मनिष्ठ हिंदू अन् अधिवक्ते प्राणपणाने लढत आहेत. हिंदूंची मंदिरे पुन्हा त्यांना मिळावीत,…