Menu Close

लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालण्याच्या HJS च्या मागणीचे समर्थन करत अभिनेत्री पायल रोहतगी यांचे आवाहन

‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. हा विषय राजकारणाचा नाही, तर हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आहे. आम्ही सनातन धर्माविषयी बोलत आहोत.

धार्मिक भावना दुखावणार्‍या घरमालकास कायदेशीर नोटीस बजावल्यावर २४ घंट्यांत देवतांची चित्रे काढली !

पॅलेस क्रॉस रोड येथे सी.आर्. सुब्रह्मण्यम् यांच्या घराच्या आवारातील भिंतीवर रस्त्याच्या बाजूने देवतांची चित्रे लावण्यात आली आहेत. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.

श्रीकृष्णजन्मभूमीची एक इंच भूमीही अवैध मशिदीसाठी सोडणार नाही : अधिवक्ता विष्णु शंकर जैन

मथुरा येथील १३.३७ एकर भूमी ही पूर्ण भूमी श्रीकृष्णजन्मभूमीची आहे. त्यातील एक इंचही भूमीवर अवैध मशीद राहू शकत नाही. ती अवैध मशीद हटवायला हवी. श्रीकृष्णभूमीसाठी…

शबरीमला मंदिरात भाविकांना दर्शन घेण्याविषयी राज्य सरकारने एकतर्फी निर्णय घेऊ नये : हिंदु संघटनांची मागणी

शबरीमला मंदिरात भाविकांना दर्शन घेण्याविषयी राज्य सरकारने एकतर्फी निर्णय घेऊ नये ! – हिंदु संघटनांची मागणी

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला : हिंदु जनजागृती समिती

आमचा पहिला आक्षेप या चित्रपटाच्या नावाला असून यातून कोट्यवधी हिंदूंचे दैवत असलेल्या श्रीलक्ष्मीदेवीची विटंबना केली आहे.

(म्हणे) ‘कर्मचारी, अधिकारी आदींच्या सुरक्षेसाठी विज्ञापन मागे घेत आहोत !’ : तनिष्क ज्वेलरी

हिंदूंनी त्यांचा धर्म, देवता, धार्मिक स्थळे, श्रद्धास्थाने यांचा अवमान किंवा त्यांच्यावर आक्रमण झाल्यावर आतापर्यंत कधीही कायदा हातात घेतलेला नाही. तरीही ‘हिंदू हिंसाचार करतील’, असे दाखवण्याच्या…

छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या ‘द वायर’चे संपादक आणि मालक यांच्या विरोधात पोलीस तक्रार !

‘द वायर’ या ऑनलाईन न्यूज पोर्टलवर दिनांक ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या आणि क्रिस्टीन मारेवा कारवोस्की या पत्रकार महिलेने लिहिलेल्या एका लेखात छत्रपती शिवाजी महाराजांचा…

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करण्याची विशेष परिसंवादात एकमुखी मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्रात गोमाता सुरक्षित आहे का ?’ या विशेष हा परिसंवाद ‘यू-ट्यूब लाइव्ह’ आणि ‘फेसबूक’ यांच्या माध्यमांतून २३ सहस्र ४५३ लोकांनी…

हिंदु धर्माला आतंकवादाशी जोडणारे पुस्तक ब्रिटीश शाळेने आणि प्रकाशकाने मागे घेतले !

विदेशातील हिंदू हे हिंदु धर्माचा अवमान होत असेल, तर लगेच जागृत होऊन विरोध करतात, तर भारतातील हिंदू निष्क्रीय आणि निद्रिस्त असतात !

हिंदूंच्या मागण्यांसाठी वावुनिया (श्रीलंका) येथे हिंदूंची भव्य मिरवणूक

श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. सचितानंदनजी, शिवसेनाई यांच्या नेतृत्वाकाली सर्व हिंदु संघटनांनी शासनाकडे ६ कलमी मागण्या मांडत लंकेतील वावुनिया येथे एक भव्य मिरवणूक काढली. यात सुमारे…