Menu Close

‘पत्रकार गौरी लंकेश यांची नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधातून हत्या झाली आहे का ?’, या दिशेने अन्वेषण करण्याची ट्विटरवर मागणी

पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ या दिवशी बेंगळुरू येथे अज्ञातांकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच साम्यवादी आणि प्रसारमाध्यमे यांनी संशयाची सुई हिंदुत्वनिष्ठांच्या…

केरळच्या साम्यवादी सरकारचा हिंदुद्वेष दर्शवणारा ‘केरळ पशू व पक्षी बळी प्रतिबंधक कायदा १९६८’ !

केरळ सरकारने पशू आणि पक्षी यांची हत्या रोखण्यासाठी वर्ष १९६८ मध्ये कायदा केला. या कायद्याला केरळमधील मुरलीधरन टी. आणि विमल सी. व्ही. यांनी केरळ उच्च…

गणेशोत्सवाच्या काळात विविध माध्यमांतून होणारा श्री गणेशाचा अवमान रोखण्यात हिंदु जनजागृती समितीला यश

गणेशोत्सवाच्या काळात विविध माध्यमांतून होणारा श्री गणेशाचा अवमान रोखण्यात हिंदु जनजागृती समितीला यश मिळाले. हिंदूंनो, या यशाविषयी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. समस्त हिंदूंनी…

ऐन गणेशोत्सवात हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी श्री गणेश आणि भगवान शिव यांच्या विकृत पद्धतीने रेखाटलेल्या चित्रांचा लिलाव

‘आस्थागुरु’ या लिलाव करणार्‍या प्रसिद्ध संस्थेकडून आंतरराष्ट्रीय चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा ‘ऑनलाईन’ लिलाव करण्यात आला. या चित्रांमध्ये हुसेन यांनी श्री गणेशाचे विकृत पद्धतीने रेखाटलेले…

इयत्ता ६ वीच्या पुस्तकात असलेला हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणारा धडा रहित

कर्नाटक राज्यातील इयत्ता ६ वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणारा धडा काढून टाकण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी दिली.

‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण करणार्‍या आसाममधील ‘बेगम जान’ मालिकेवर पोलिसांकडून बंदी

हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने केलेल्या विरोधामुळेच पोलिसांना बंदी घालण्याची कारवाई करावी लागली आहे. अशा प्रकारचा प्रयत्न धर्मांध कधीतरी करतात का ? ते थेट कायदा…

‘फ्लिपकार्ट’वरील विज्ञापनाद्वारे होणारा श्री गणेशाचा अवमान हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधामुळे रोखण्यात यश

वैध मार्गाने विरोध करून धर्महानी रोखणार्‍या सर्व हिंदूंचे अभिनंदन ! असा विरोध जनतेला का करावा लागतो ? पोलीस आणि प्रशासन यांचे अशा अयोग्य गोष्टींकडे लक्ष…

अभिनेत्री कंगना राणौत यांनी अभिनेता आमीर खान यांना सुनावले

अभिनेते आमीर खान यांनी एका जुन्या मुलाखतीत ‘माझ्या मुलांनी मुसलमान धर्म आचरावा, हे मी नेहमी स्पष्टपणे सांगितले आहे’, असे सांगितले होते. त्यावर अभिनेत्री कंगना राणौत…

हिंदूसंघटनाची अपरिहार्यता !

‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।’, असे समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटले आहे. समर्थांच्या या बोधवचनाचे…