Menu Close

चित्रपटाचे प्रक्षेपण न थांबवल्यास देशभरातील कृष्णभक्त रस्त्यावर उतरतील ! – भाजपचे आमदार राम कदम यांची चेतावणी

हिंदूबहुल देशात हिंदूंच्याच श्रद्धास्थानांचा वारंवार अवमान करणार्‍या अशा चित्रपटांवर केंद्र सरकारनेच बंदी घालून उत्तरदायींवर कठोर कारवाई आवश्यक आहे. म्हणजे असा अवमान करण्याचे धाडस अन्य कोणी…

प्रतिमा कुतिन्हो यांनी हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याविषयी हिंदुत्वनिष्ठाची पोलिसात तक्रार

इंधनाच्या किमतीत सतत होणार्‍या वाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी शासनाच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी एका स्कूटरवर तिरडी ठेवून त्यावर…

हिंदूंच्या मंदिरातील भांडी आणि दिवे यांचा लिलाव करण्याचा केरळ सरकारचा आदेश उच्च न्यायालयाकडून रहित

न्यायालयाने असा आदेश रहित करण्यासह सरकारला ‘हिंदूंच्या भावना दुखावणारा आदेश दिल्यासाठी शिक्षाही करावी’, असे हिंदूंना वाटते !

‘नेटफ्लिक्स’वरील तेलुगु चित्रपटातून भगवान श्रीकृष्णाचा अवमान

‘कृष्णा अँड हिज लीला’ या तेलुगु चित्रपटातून भगवान श्रीकृष्णाचा अवमान करण्यात आल्याने त्यास विरोधात ट्विटरवरून विरोध केला जात आहे.

आवाज कुणाचा… ?

मशिदीच्या भोंग्यांवरून मोठ्या आवाजात दिवसातून ५ वेळा दिल्या जाणार्‍या अजानचा कर्णकर्कष आवाज ऐकून त्रस्त झालेल्या करिश्मा भोसले या हिंदु तरुणीने थेट मशीद गाठत भोंग्यांचा आवाज…

तलावाचे पावित्र्य राखण्याचे श्री कपिलेश्‍वरी देवस्थान समितीचे फलकांद्वारे जनतेला आवाहन

तलावात कुणीही मासे पकडण्यास गळ टाकू नये. तलाव आणि देवस्थानचा परिसर यांचे पावित्र्य राखावे. या सर्व कृती ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यात टिपल्या जातील, अशी सूचना असलेले फलक…

भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करणारे कथावाचक मोरारी बापू यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे नोंद

भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी येथील ‘राजस्थान युवा यादव महासभे’चे प्रदेश उपाध्यक्ष महावीर यादव यांनी कथावाचक मोरारी बापू यांच्या विरोधात तक्रार…

कल्याण येथे ‘ऑनलाईन’ शिकवणीवर्गात शिक्षिकेकडून होणारी धर्महानी जागृत विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी रोखली !

असे जागृत नागरिकच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे. धर्महानी रोखण्यासाठी कृती करणारी कु. मनुश्री भारंबे आणि तिचे वडील श्री. अजय भारंबे यांचे अभिनंदन !

दक्षिण आफ्रिकेत ख्रिस्ती धर्मप्रसारकाकडून हिंदूविरोधी गरळओक

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! कुठे हे ‘विश्‍वचि माझे घर’अशी शिकवण देणारे हिंदु धर्मातील महान संत, तर कुठे अन्य धर्माविषयी द्वेषभावना पसरवणारे ख्रिस्ती धर्मप्रसारक !

‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियाना’च्या अंतर्गत ‘ऑनलाईन’ चर्चाचत्राला 225 मान्यवरांची उपस्थिती !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिर विश्‍वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे, म्हणून 29 मे या दिवशी ‘ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.