Menu Close

हिंदु धर्मावर पद्धतशीरपणे आघात करण्याचे ‘बॉलीवूड’चे षड्यंत्रच !- अभिनेत्री पायल रोहतगी

19 जुलै या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या ऑनलाईन परिसंवाद मालिकेत ‘हिन्दूविरोधी ‘बॉलीवूड’ का…

संत नामदेव महाराजांचे वंशज आणि हरिदास महाराज यांच्यावरील गुन्हे त्वरित मागे घ्या !

सदर गुन्हे प्रशासनाने त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा हिंदू महासभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी अखिल भारतीय हिंदू महासभेचे शहराध्यक्ष श्री. बाळकृष्ण डिंगरे यांनी…

वेब सिरीजला सेन्सर बोर्डच्या नियंत्रण कक्षेत आणण्याची धर्मप्रेमी हिंदूंची ट्विटरवर एकमुखी मागणी

हिंदुविरोधी, तसेच अश्‍लील वेब सिरीजचे वाढते प्रमाण पहाता १९ जुलै या दिवशी ट्विटरवर #Censor_Web_Series हा ‘हॅशटॅग’ (ट्विटरवर एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) ट्रेंड झाला. या…

‘हिंदुविरोधी बॉलिवूडचा पर्दाफाश’ या विषयावर नामांकित वक्त्यांचा १९ जुलैला ऑनलाईन संवाद !

बॉलिवूडमध्ये गेली अनेक वर्षे असणारी घराणेशाही, हिंदु अभिनेत्यांना जाणीवपूर्वक डावलणे, हिंदुविरोधी चित्रपटांची निर्मिती चालू असून या माध्यमातून जे हिंदुविरोधी षड्यंत्र गेली अनेक वर्षे चालू आहे…

मुसलमान, ख्रिस्ती पशूबळी देऊ शकतात, तर हिंदू का नाही ?

केवळ केरळच नव्हे, तर ज्या ज्या राज्यांमध्ये कायद्याची निर्मिती करून हिंदूंच्या प्रथा-परंपरांवर घाला घालण्यात आला आहे, तेथे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हिंदूंना आश्‍वस्त करावे !…

श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘मनकर्णिका कुंड’ खुले करण्याच्या कामास प्रारंभ होणे, हे हिंदु जनजागृती समितीचे यश !

कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसिद्ध ‘मनकर्णिका कुंड’ खुले करण्याचा निर्णय ‘पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ने घेतला असून याचे प्रत्यक्ष काम…

चित्रपटाचे प्रक्षेपण न थांबवल्यास देशभरातील कृष्णभक्त रस्त्यावर उतरतील ! – भाजपचे आमदार राम कदम यांची चेतावणी

हिंदूबहुल देशात हिंदूंच्याच श्रद्धास्थानांचा वारंवार अवमान करणार्‍या अशा चित्रपटांवर केंद्र सरकारनेच बंदी घालून उत्तरदायींवर कठोर कारवाई आवश्यक आहे. म्हणजे असा अवमान करण्याचे धाडस अन्य कोणी…

प्रतिमा कुतिन्हो यांनी हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याविषयी हिंदुत्वनिष्ठाची पोलिसात तक्रार

इंधनाच्या किमतीत सतत होणार्‍या वाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी शासनाच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी एका स्कूटरवर तिरडी ठेवून त्यावर…

हिंदूंच्या मंदिरातील भांडी आणि दिवे यांचा लिलाव करण्याचा केरळ सरकारचा आदेश उच्च न्यायालयाकडून रहित

न्यायालयाने असा आदेश रहित करण्यासह सरकारला ‘हिंदूंच्या भावना दुखावणारा आदेश दिल्यासाठी शिक्षाही करावी’, असे हिंदूंना वाटते !

‘नेटफ्लिक्स’वरील तेलुगु चित्रपटातून भगवान श्रीकृष्णाचा अवमान

‘कृष्णा अँड हिज लीला’ या तेलुगु चित्रपटातून भगवान श्रीकृष्णाचा अवमान करण्यात आल्याने त्यास विरोधात ट्विटरवरून विरोध केला जात आहे.