Menu Close

असदुद्दीन ओवैसी यांची भिवंडीतील सभा अखेर रहित, हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नांना यश

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात एम्.आय.एम्.चे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भिवंडी शहरात २७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती.

हिंदु संघटनांच्या निदर्शनांच्या ठिकाणी तरुणीकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांच्या वेळी समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा, श्रीराम सेनेचे बेंगळुरूचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर, तसेच हिंदू महासभा, कन्नड संघटन यांचे शेकडो…

पशूवधगृहाला विरोध करण्यासाठी ८ एप्रिलला (हनुमान जयंतीला) सहस्रोंच्या संख्येने संघटित व्हा ! – मंगेश चव्हाण, भाजप आमदार, चाळीसगाव

येथील प्रस्तावित पशूवधगृहास आम्ही प्रारंभीपासून विरोध केला होता आणि करतच राहू. काही प्रशासकीय अधिकार्‍यांनी शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून पशूवधगृहास अनुमती मिळवून दिली आहे.

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये ‘स्वतंत्र होमलँड’ची निर्मिती करा !

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये म्हणजेच स्वभूमीत स्थायिक होण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे आणि काश्मिरी हिंदूंची पुनर्वसन योजना ही कालबद्ध समयमर्यादा ठेवून राबवण्यात यावी, अशी…

‘आंध्रप्रदेश सरकारने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने केलेली बस भाडेवाढ त्वरित रहित करावी !’

यवतमाळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जानेवारी या दिवशी दत्त चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत धरणे आंदोलन करण्यात आले.

हिंदूंनी #BoycottAmazon ‘ट्रेंड’ केल्यावर अ‍ॅमेझॉनने हिंदूंच्या देवतांची चित्रे असणारे ‘टॉयलेट मॅट्स’ हटवले !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी संघटितपणे अन् वैध मार्गाने केलेल्या विरोधाचा परिणाम !

CAA च्या समर्थनार्थ आणि हिंसाचार करणार्‍यांच्या विरोधात उभे रहा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

समाजद्रोही आंदोलकांकडून करण्यात येणारे हिंसक आंदोलन आणि त्यातून होणारी हानी निषेधार्ह आहे. तरी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करून देशाची अखंडता आणि शांतता भंग करणार्‍या…

दादर (मुंबई) येथे दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची संतप्त निदर्शने !

साधूंना नाचतांना दाखवणारे सलमान खान मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना चित्रपटात नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवतील का ?

शिवप्रेमींच्या दणक्यानंतर यशवंतगडावर विनाअनुमती चालू असलेले चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले !

ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी तात्काळ कृती करणार्‍या शिवप्रेमींचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी याचा आदर्श घेऊन देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी पदोपदी दक्ष राहणे आवश्यक !

रामनाथ (अलिबाग) येथे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जेएन्यू विद्यापिठामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची विटंबना करून पुतळ्याखाली आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या समजविघातक प्रवृतींची पाळेमुळे खणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याविषयीचे निवेदन रायगड उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री…