Menu Close

जहानाबाद (बिहार) येथे धर्मांधांकडून झालेल्या गोळीबारात एक हिंदू ठार

जहानाबाद (बिहार) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जनाच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे मूर्तीची तोडफोड झाली होती. यानंतर येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तरीही धर्मांधांनी घटनेच्या दुसर्‍या…

‘बिग बॉस १३’ कार्यक्रमाविषयी केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने अहवाल मागवला

‘कलर्स’ या खासगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या १३ व्या सत्रामध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि अश्‍लीलता पसरवण्यात येत असल्याची टीका सामाजिक माध्यमांतून होत आहे.

‘बिग बॉस १३’मधून ‘लव्ह जिहाद’चा प्रसार ! – सामाजिक माध्यमांतून टीका

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने या विरोधात पाऊल उचलून संबंधितांवर कारवाई करणे संस्कृतीप्रेमींना अपेक्षित आहे !

अहिंदूंना गरबा खेळायचा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा ! – आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

आम्ही गरबा आयोजकांना हे निश्‍चित करण्यास सांगितले आहे की, हिंदूंच्या या सणातील शुचितेच्या संदर्भात कोणतीही तडजोड केली जाऊ नये.

‘अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’वरील ‘द फॅमिली मॅन’ मालिकेला रा.स्व. संघाचा विरोध

देशात झालेल्या दंगलींना हिंदू उत्तरदायी नव्हते. तसेच ‘सीरियामधून प्रशिक्षण घेऊन आलेले इस्लामी आतंकवादी हिंदूंच्या अत्याचाराला कंटाळून आतंकवादी झाले,’ असा या मालिकेत देण्यात आलेला संदर्भ चुकीचा…

पुरी येथील प्राचीन मठ आणि मंदिरे पाडण्याची कारवाई ओडिशा सरकारने थांबवावी : हिंदु धर्माभिमानी

केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी

दुर्गापूजेविषयी मध्यप्रदेश काँग्रेस सरकारचे आदेश आम्हाला मान्य नाहीत ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

हिंदूंच्या सणांच्या वेळी नियम बनवणारे काँग्रेस सरकार मोहरम किंवा ईद या सणांच्या वेळी नियमावली बनवतात का ?

हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे हिंदूंचे धर्मांतर करणारी एल्.आय.सी.ची महिला एजंट पोलिसांच्या कह्यात

विमा उतरवण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या एल्.आय.सी.च्या सरोज या एजंटला पोलिसांनी कह्यात घेतले. हिंदूंच्या सतर्कतेमुळे तिच्या कारवाया उघड झाल्या. विमा उतरवण्याच्या बहाण्याने ती लोकांच्या आर्थिक…

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे : गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मप्रेमींचे शासनाला निवेदन

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पूनर्वसन करावे, रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी आदी मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

देशभरात समान नागरी कायदा लागू करा : नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची मागणी

अहिंदूंना विवाह आणि मुलांना जन्म देण्याचे बंधन नसल्याने त्यांची लोकसंख्या भरमसाठ  वाढत आहे. त्यासाठी केंद्रशासनाने पुढाकार घेऊन देशात तात्काळ समान नागरी कायदा लागू करावा, अशी…