Menu Close

यवतमाळ येथे फटाक्यांवरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन

हिंदु संघटनांनी जिल्ह्यातील वणी आणि यवतमाळ येथे पोलीस आणि प्रशासन यांना फटाक्यांवरील देवी-देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखण्याविषयीचे आणि दिवाळीनिमित्त मिठाईमधील भेसळ रोखण्याविषयीचे निवेदन देण्यात…

‘हिंदुत्वनिष्ठांच्या वाढत्या हत्याकांडामागील षड्यंत्राचा शोध घेऊन त्यांना सुरक्षा पुरवा !’

कमलेश तिवारी यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्‍यांना कठोर शासन करण्याचीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

कमलेश तिवारी यांच्या हत्येचा जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध

हिंदु महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ‘हिंदु समाज पार्टी’चे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या करणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समस्त…

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सांगलीच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना सुरक्षा देण्यात यावी, तसेच गोरक्षणाचे कार्य करणार्‍यांना कायदेशीर संरक्षण मिळावे ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी

हिंदुत्वनिष्ठांच्या नाहक अटकेच्या निषेधार्थ चेन्नई येथे शिवसेनेकडून आंदोलन

‘तमिळनाडू शिवसेने’चे नेते श्री. जी. राधाकृष्णन् यांच्या नेतृत्वाखाली येथील वळ्ळुवर कोट्टम येथे आंदोलन करण्यात आले. कुठलेही ठोस कारण नसतांना अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांची सरकारने तात्काळ…

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांकडून आक्रमण

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथील हरखडी गावामध्ये श्री दुर्गादेवी मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक मशिदीजवळ आल्यावर धर्मांधांनी त्यावर केलेल्या दगडफेकीमध्ये १६ जण घायाळ झाले.

जहानाबाद (बिहार) येथे धर्मांधांकडून झालेल्या गोळीबारात एक हिंदू ठार

जहानाबाद (बिहार) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जनाच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे मूर्तीची तोडफोड झाली होती. यानंतर येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तरीही धर्मांधांनी घटनेच्या दुसर्‍या…

‘बिग बॉस १३’ कार्यक्रमाविषयी केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने अहवाल मागवला

‘कलर्स’ या खासगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या १३ व्या सत्रामध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि अश्‍लीलता पसरवण्यात येत असल्याची टीका सामाजिक माध्यमांतून होत आहे.

‘बिग बॉस १३’मधून ‘लव्ह जिहाद’चा प्रसार ! – सामाजिक माध्यमांतून टीका

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने या विरोधात पाऊल उचलून संबंधितांवर कारवाई करणे संस्कृतीप्रेमींना अपेक्षित आहे !

अहिंदूंना गरबा खेळायचा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा ! – आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

आम्ही गरबा आयोजकांना हे निश्‍चित करण्यास सांगितले आहे की, हिंदूंच्या या सणातील शुचितेच्या संदर्भात कोणतीही तडजोड केली जाऊ नये.