लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या ठिकाणी (वारसा स्थळी) अतिक्रमण करण्याचे प्रकार ! वारसा स्थळी शव आणून प्रार्थना करण्याचा प्रकार पूर्णपणे निषेधार्ह ! हा…
इंफाळ (मणीपूर) राज्यातील कांगपोकपी येथे रहाणारा काँग्रेसधार्जिणा नेता लामतिनथांग हाऊकिप याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी मणीपूर दौर्याच्या निमित्ताने ‘एक्स’वरून एक पोस्ट केली होती. त्यामध्ये…
पुद्दुचेरी विद्यापिठाच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात ‘एझिनी’मध्ये ‘सोमायनम’ हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकात रामायणातील पात्रांचे विकृत आणि अपमानजक पद्धतीने चित्रण करण्यात आले.
लोहगडावर बेकायदेशीररित्या दर्गा उभारण्याच्या प्रकारानंतर या गडाच्या पायथ्याशी वन विभागाच्या भूमीत मुसलमानांकडून रात्री-अपरात्री अवैधरित्या धार्मिक विधी केले जात आहेत.
हिंदूंच्या या प्राचीन धार्मिक स्थळांचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आवाज उठवला आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील हिंदूंच्या सर्व धार्मिक स्थळी पूजेचा अधिकार मिळावा,…
छत्तीसगड येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर ख्रिस्त्यांनी त्यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे पोचून…
चिक्कपेटेमध्ये अतिक मशिदीजवळ रस्त्यातच मुसलमान नमाजपठण करत असल्याची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता तेजस गौडा यांनी याविषयी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर सिद्धापूर ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा…
छत्तीसगड येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक लोकांनी सामूहिक धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरात हे धर्मांतर झाले.…
राष्ट्रसंत जनार्दनस्वामी वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्यांसह इतरांनी विद्यार्थ्यांना नमाजपठण करायला लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केरळ राज्यातून एक इस्लामी अभ्यासक कार्यशाळा घेण्याच्या नावाखाली महाविद्यालयात आला होता.
संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित ‘सीआयडी’ चौकशी व्हावी, तसेच संभाव्य सरकारीकरण न करता मंदिराचे व्यवस्थापन भक्तांकडे सुपूर्द करावे, अशी एकमुखी मागणी ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक…