Menu Close

नालासोपारा, नंदुरबार, यवतमाळ आणि नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी स्वत:चे आयुष्य दिले, ज्यांनी हिंदूंसाठी महत्त्वाची भूमिका बजावली, अशा महापुरुषाच्या पुतळ्याला ‘एन्.एस्.यू.आय.’च्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्‍यांना धडा…

चेन्नई येथे अवैधरित्या उभारलेल्या मशिदीच्या विरोधात हिंदु संघटनांकडून तक्रार

चेन्नईच्या पुरसवक्कम् जिल्ह्यातील ‘रब्बानिया अरेबिक कॉलेज’ च्या आवारात एक मशीद अवैधरित्या उभारण्यात आली आहे.

पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथे गोतस्करांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू

गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या सोनू या २३ वर्षीय तरुणाचा गोतस्करांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचा गुन्हा नोंदवतांना पोलिसांनी गोतस्करांकडून गोळीबार झाल्याचा…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून काळे फासल्याच्या प्रकरणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नुकतेच देहली विद्यापिठात स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हुतात्मा भगतसिंग यांचे पुतळे बसवले होते.

‘काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करून रोहिंग्या मुसलमानांची देशाबाहेर हकालपट्टी करा !’

काश्मीरचे मूलनिवासी असलेल्या लाखो काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधील धर्मांध आणि आतंकवादी यांमुळे काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले होते. तर दुसरीकडे म्यानमारच्या घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना अनधिकृतरित्या काश्मिरमध्ये वसवण्यात…

राजस्थानमध्ये बजरंग दलाच्या तरुण कार्यकर्त्याची धर्मांधांकडून हत्या

रिषिराज यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील एका उपाहारगृहात मेजवानी आयोजित केली होती. या वेळी ‘मोठ्या आवाजात संगीत लावले, फटाके फोडले आणि काश्मीरविषयी आनंदोत्सव साजरा केला’,…

पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात खोटा गुन्हा नोंदवून त्रास देण्याचा प्रयत्न ! – श्री. बळवंतराव दळवी

अनुमती न घेता व्याख्यान घेतल्याचा ठपका ठेवत काही विरोधकांनी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या व्याख्यानाच्या विरोधात आयोजकांच्या विरोधात गुन्हा नोंदवून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला. या…

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि नक्षलसमर्थक असणार्‍या अंनिसच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला अनुमती नाकारावी !

मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात ९, १० आणि ११ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती वर्षानिमित्त राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

बळजोरीने होणारे धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना रोखण्याविषयी राष्ट्रपतींना निवेदन

धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत. भारतामध्येही काही भागात अशा घटना घडत असून, त्याविषयी भारत सरकारने गंभीर नोंद घेऊन अशा…

हिंदु जनजागृती समितीकडून वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

यंदा १२ ऑगस्टला असलेल्या बकरी ईदच्या दिवशी कसायांकडून गोहत्या होण्याची शक्यता असल्याने गोहत्या रोखण्यात याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमानी हिंदूंसह १ ऑगस्ट या…