रिषिराज यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील एका उपाहारगृहात मेजवानी आयोजित केली होती. या वेळी ‘मोठ्या आवाजात संगीत लावले, फटाके फोडले आणि काश्मीरविषयी आनंदोत्सव साजरा केला’,…
अनुमती न घेता व्याख्यान घेतल्याचा ठपका ठेवत काही विरोधकांनी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या व्याख्यानाच्या विरोधात आयोजकांच्या विरोधात गुन्हा नोंदवून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला. या…
मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात ९, १० आणि ११ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती वर्षानिमित्त राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत. भारतामध्येही काही भागात अशा घटना घडत असून, त्याविषयी भारत सरकारने गंभीर नोंद घेऊन अशा…
यंदा १२ ऑगस्टला असलेल्या बकरी ईदच्या दिवशी कसायांकडून गोहत्या होण्याची शक्यता असल्याने गोहत्या रोखण्यात याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमानी हिंदूंसह १ ऑगस्ट या…
हिंदूंच्या देवतांविषयी सातत्याने अश्लील, भडकावू आणि आक्षेपार्ह टिपणी करणार्या मुस्लिम लेखिका अशी कलीम यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या चांदनी शाह यांनी पोलिसांत तक्रार करून…
देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी श्री. विद्याधर जोशी यांनी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये केली.
देशभरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, गोरक्षकांवर आक्रमणे करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, तसेच देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून…
विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टनम् येथील महानगरपलिकेसमोर आणि इंदूर (निझामाबाद) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
विदेशातील हिंदूंनी निषेध नोंदवल्याचा परिणाम ! भारतातील हिंदूंनी विरोध केल्यावर येथील किती आस्थापने देवतांचा अवमान करणार्या उत्पादनांची त्वरित विक्री थांबवतात !