सरकारने तात्काळ कायदा करून अयोध्या येथे भव्य राममंदिर उभारावे ! : भाईंदर (ठाणे) आणि मालाड (मुंबई) येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदूंची एकमुखी मागणी
भव्य राममंदिर उभारणीचा संकल्प करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने केलेल्या आवाहनाला देशभरातील ६ राज्यांमधील १० सहस्रांहून अधिक धर्मनिष्ठ आणि रामभक्त यांचा अभूतपूर्व प्रतिसाद !
कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळ थांबवा आणि राममंदिर उभारणीसाठी संसदेत त्वरित कायदा करा ! – हिंदु जनजागृती समिती
फोंडा येथे शिवयोद्धा संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्तपणे, तर मडगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीरामनामाचा गजर !
अयोध्येत राममंदिराची उभारणी करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ९ आणि १० जानेवारीला ठिकठिकाणी आंदोलने, महाआरती, रामनामाचा गजर आणि…
हिंदूबहुल भारतात रामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणे, हे दुर्दैवी आहे. हिंदूंना या ठिकाणी पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी, तसेच अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी संसदेत…
‘रामाचे नाव घेऊन सत्तेवर आलेले प्रशस्त बंगल्यामध्ये रहात आहेत आणि रामलला मात्र तंबूत ! हे चित्र संतापजनक आहे. मोदीजी, जोपर्यंत रामलला तंबूत आहेत, तोपर्यंत तुम्हीही…
हिंदुद्वेषी माकप सरकारच्या राज्यातील पोलिसांकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ? केरळमध्ये पोलीस संरक्षणात कशा प्रकारे हिंदुद्रोही कारवाया चालू आहेत, हे यातून दिसून येते !
अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती आणि अधिवक्ता अमृतेश एन्.पी. हे मडिकेरी आणि मैसूरू नगर पोलीस ठाण्यात हिंदुद्रोही कन्नड लेखक प्रा. के.एस्. भगवान यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यास गेले…
यवतमाळ येथे २८ डिसेंबरला स्थानिक दत्त चौक येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात गुरुदेव सेवा मंडळ, महिला…