उल्हासनगर येथे नाताळनिमित्त ‘ख्रिश्चन एकता सामाजिक संघटने’च्या वतीने २२ डिसेंबरला काढण्यात येणार्या यात्रेत अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी आणि हिंदु धर्माचा अवमान करणारी पत्रके वाटली जातात.
उल्हासनगर येथे १९ डिसेंबरला हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतराच्या विरोधात संघटित होऊन सनदशीर मार्गाने…
हिंदु समाजामध्ये हिंदुत्व निर्माण करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. प्रखर हिंदुत्वासाठी शिवचरित्राचा अभ्यास करा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी…
हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या आणि त्यांच्यावरील प्राणघातक आक्रमणांचा सूत्रधार असणारा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा आबिद पाशा याला तत्परतेने अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी हिंदु…
अवैध पशूवधगृहाविषयी बातमी प्रसारित केल्याच्या कारणावरून पत्रकार श्री. विजयकुमार बाबर यांच्यावर येथील धर्मांधांनी केलेल्या प्राणघातक आक्रमणाच्या विरोधात आक्रमणकर्त्यांवर कडक कारवाई करा, या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी श्री.…
श्री छत्रपती संभाजी महाराज चौकात १४ डिसेंबरला श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या कल्याण-डोंबिवली विभागाच्या वतीने ‘श्री शिवप्रतापदिन’ सहस्रो हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत भगव्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) येथील मातंगपुरा भागातील हनुमान मंदिरातील मूर्ती ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता धर्मांध सय्यद सज्जाद सय्यद इब्राहिम याने जवळच्या नाल्यात फेकली
५ राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसर्याच दिवशी शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत राममंदिरावर चर्चा घेण्याची मागणी केली; मात्र ती मान्य करण्यात आली नाही. यानंतर…
सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संस्थांना अपकीर्त करण्यासाठी विविध यंत्रणांद्वारे आणि विविध मार्गांनी षड्यंत्र रचले जात आहे. असे असले तरी या संघटना भगवद्गीतेतील ‘सत्यमेव…
अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी आम्ही भीक मागत नाही. सरकारने राममंदिर उभारणीसाठी कायदा करावा, असे प्रतिपादन के. सुरेश उपाख्य भैयाजी जोशी यांनी येथे केले.