भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर तोडफोड करण्यात आलेल्या मंदिरांची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये टोप्या घातलेले…
शिवभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी प्राथमिक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले, तसेच संबंधित धर्मांध शिक्षकेस सर्वांसमोर जाहीर क्षमा मागण्यास भाग पाडले.
‘इचलकरंजी अॅग्रो फूडस् अॅण्ड ग्यामा एन्टरप्रायझेस’ हा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, या मागणीसाठी 500 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, शिवभक्त यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.
भक्तांची मागणी असूनही ‘सी. आय.डी.’ चौकशी होण्यामागे दिरंगाई का ? मंदिराचे सरकारीकरण न करता मंदिर भक्तांच्या कह्यात द्यावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर येथे ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चाचे आयोजन करण्यात…
‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय एडोन्मेट बिल -२०२४’ हे २३ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत सादर करण्यात आल्यावर ते फेटाळण्यात आले.
इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या आस्थापनाकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच रक्त आणि मांसमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते.
कर्नाटक सरकारने नुकतेच ‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट बिल २०२४’ संमत केले आहे. हे विधेयक सरकारला मंदिरांकडून कर वसूल करण्याचा अधिकार देते.
शिवजयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असतांना या उत्सवाला गोव्यात गालबोट लागले. येथील एका खासगी जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना मंत्री सुभाष फळदेसाई…
अहिल्यानगर येथे असलेल्या चर्चमध्ये पास्टरने २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. याच्या निषेधार्थ २ सहस्रांहून अधिक महिला आणि…
उत्तम वैरागर याने अल्पवयीन मुलीला पैसे आणि चॉकलेटचे आमीष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. उत्तम वैरागर नावाच्या नराधमाविरुद्ध कठोर कारवाई करा, अशी विनवणी त्या मुलीच्या…