श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने अनेक वर्षांपासून नवरात्र महोत्सवाच्या अंतर्गत चालू असलेल्या श्री दुर्गामाता दौडला विरोध करून ती बंद करण्याचा प्रयत्न येथील नानलपेठ पोलिसांनी केला.
हिंदूंच्या शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून आकाश-पाताळ एक करणारे पुरो(अधो)गामी मशिदीत महिलांना प्रवेश नसण्याविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
देशासह राज्यात हिंदूंचे सरकार असतांना हिंदूंना अनेक समस्या भेडसावत आहेत. यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, ही शोकांतिका असल्याचे प्रतिपादन धर्मप्रेमी श्री. गणेश पाटील यांनी मुलुंड…
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील ‘अलाहाबाद’चे नाव पालटून प्राचीन ‘प्रयागराज’ नाव देण्याची घोषणा केली आहे. त्याचे आम्ही समर्थन आणि अभिनंदन करतो.
अश्लील चित्रपटांतून (पॉर्न फिल्म) काम करणारी अभिनेत्री सनी लिओनी यांना ‘वीरमादेवी’ चित्रपटात भूमिका देण्यावरून येथे विरोध करण्यात येत आहे. सनी लिओनी यांना चित्रपटातून काढून टाकण्यात…
‘सत्संगामा’ ही मल्याळी संघटना आणि अय्यप्पा धर्म रक्षण समिती यांनी एकत्रितपणे ७ ऑक्टोबर या दिवशी चेन्नई येथे शबरीमला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध मोर्चा काढला…
शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम् आणि अन्य अनेक हिंदु संघटनांच्या वतीने देहली येथील जंतरमंतर येथे ७ ऑक्टोबर या दिवशी शबरीमला मंदिराच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा…
रामघाटस्थित तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी यांचा त्याग केला आहे. भाजपने राममंदिराच्या सूत्रावर घुमजाव केल्याने…
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात हिंदू आणि त्यांच्या संघटना जात, पक्ष आदी भेद विसरून एकत्र येऊन केरळमध्ये ठिकठिकाणी आंदोलन…
सातारावासीय आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या निवेदनांना केराची टोपलीच दाखवण्यात आली, असेच यावरून सिद्ध होते. यावरून हिंदूसंघटनाची अपरिहार्यता लक्षात येते !