निवडणुकीच्या तोंडावर हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे गलिच्छ राजकारण करू नका ! – वैद्य उदय धुरी, मुंबई प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
नालासोपारा प्रकरणानंतर काही संघटना आणि राजकीय पक्ष सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. सनातन संस्था समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षणाचे कार्य करते. त्यासोबतच हिंदु समाजाला धर्मशिक्षण देते.
आंदोलन चालू असतांना एका पोलिसाने हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याला बोलावले आणि चौकशी करण्यास आरंभ करून त्याच्यावर दबाव टाकण्याचा आणि त्याला राष्ट्रकार्य तसेच आंदोलन करण्यापासून…
सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा निषेध करण्यासाठी अमरावती, वणी आणि यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले
सनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईच्या निषेधार्थ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठ…
ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांच्या हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली
सनातन संस्था ही खूप चांगली संस्था असून चांगल्या उद्देशाने कार्यरत आहे. ज्या संस्थेचे साधक सामाजिक आणि धार्मिक अंगाने, तसेच सहिष्णुता राखून कार्य करतात, अशा सनातन…
हिंदु कार्यकर्त्यांची हत्या झाल्यावर मौन बाळगणारे केवळ पुरोगामी विचारवाद्यांची हत्या झाल्यावर जागे होतात ! – कु. चैत्रा कुंदापूर, हिंदु युवा कार्यकर्त्या
हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांचे आवाहन ऐकल्यावर गर्दी करून जमलेल्या २०० जणांचा स्वाक्षर्यांद्वारे प्रतिसाद !
सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करून हिंदुत्वाची गळचेपी करण्याचे हे षड्यंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, अशी चेतावणी सनातन संस्थेच्या समर्थनासाठी सावंतवाडी येथे निषेध मोर्च्याद्वारे…