आमदार विजय सरदेसाई यांनी केलेले दोन्ही दावे धादांत खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असे हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
पुणे विद्यापिठातील एका नाटकात सीतामातेची भूमिका करणारा पुरुष कलाकार शिव्या देतांना आणि सिगारेट ओढतांना दाखवला आहे. तसेच यामध्ये प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांची भूमिका विदूषकाप्रमाणे…
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुसलमानांनी बांधकाम अवैध असल्याचे मान्य केले. १ फेब्रुवारीच्या सकाळपासून त्यांनी बांधकाम काढण्यास प्रारंभ केला.
कर्नाटकातील मंड्या येथे फडकावलेला १०८ फूट उंच हनुमान ध्वज हटवल्याच्या प्रकरणी हिंदु संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर केरागोडू ग्रामपंचायत विकास अधिकार्याला निलंबित…
अयोध्येतील श्रीराममंदिराच्या २२ जानेवारीच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी लावलेला श्रीरामाचा फ्लेक्स फलक अज्ञातांनी ब्लेडद्वारे फाडून टाकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुळबागीलू गावाच्या गुणीगंटिपाळ्य…
संत बाळूमामा देवस्थानासह प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावे, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी आणि भाविक यांनी केली.
झारखंड येथील बरियातू भागातील राम-जानकी मंदिरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून मंदिरांतील मूर्तीची तोडफोड केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. हिंदूंनी रस्ता बंद करून आंदोलन…
‘अन्नपूर्णी’ या ‘नेटफ्लिक्स’ या ‘ओटीटी’ मंचावरून प्रसारित होणार्या चित्रपटामध्ये हिंदु ब्राह्मण मुलीला बिर्याणी बनवण्यासाठी नमाजपठण करावे लागत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाला लागून असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा प्रशासनाने भुईसपाट केला. प्रशासनाने ही कारवाई ५ जानेवारीला मध्यरात्री २ वाजता चालू करून ६ जानेवारीला…
शहरातील माटे चौक येथे के.एफ्.सी. उपाहारगृहातून हलालप्रमाणित पदार्थांची विक्री केली जात होती. याची माहिती राष्ट्रीय युवा गठबंधनचे अध्यक्ष राहुल पांडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी याचा जाब…