Menu Close

गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनासाठी ९ सहस्रांहून अधिक हिंदूंचा जनआक्रोश मोर्चा !

निर्दोष वैभव राऊत यांची मुक्तता न केल्यास यापेक्षा प्रचंड आंदोलन उभारू ! : आंदोलकांची पोलीस आणि प्रशासन यांना चेतावणी

गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ वसईवासियांचा आज जनआक्रोश मोर्चा !

श्री. वैभव यांच्या अटकेमुळे समस्त वसईवासियांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. श्री. वैभव राऊत हे गोरक्षणाचे कार्य वैध मार्गाने करत असून त्यांना या प्रकरणात गोवण्यासाठी…

आतंकवादविरोधी पथकाकडून वैभव राऊत यांच्यावर केल्या जाणार्‍या अन्याय्य कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये संताप

आतंकवादविरोधी पथकाने गावातील एका तरी प्रतिष्ठित व्यक्तीला पंच म्हणून राऊत यांच्या घरी सापडलेल्या वस्तू का दाखवल्या नाहीत ? – ग्रामस्थांचा प्रश्‍न

गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ एकवटले २२ गावांतील ८०० ग्रामस्थ : १७ ऑगस्टला मूकमोर्चा

स्फोटके सापडल्याच्या तथाकथित प्रकरणाच्या आरोपाखाली आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या समर्थनासाठी १२ ऑगस्ट या दिवशी वसई तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ त्यांच्या निवासस्थानी…

जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठांची प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर

जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तेथील श्री. वांदेकर यांनी निवेदन स्वीकारले. यानंतर पोलीस ठाण्यात जाऊनही गुन्हा नोंद करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.

‘जिला गोरखपूर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या विरोधात गुन्हा नोंद

आगामी हिंदी चित्रपट ‘जिला गोरखपूर’चे दिग्दर्शक विनोद तिवारी यांच्या विरोधात भाजपचे नेते आय.पी. सिंह यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नंदुरबार : श्री शनैश्‍चर मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

व्यवस्थापनाच्या नावाखाली सरकार मंदिरे कह्यात घेत आहे. मात्र मंदिरांमध्ये दानपेटी, गायी, चारा यांचे घोटाळे होत आहेत. महाराष्ट्र सरकार  केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेत आहे. देवनिधीवर…

अमरावती आणि वणी (जिल्हा यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सरकारने हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन पाप करू नये ! – नरेंद्र केवले, शिवसेना, अमरावती विधानसभा संघटक

पू. भिडेगुरुजी यांना बेळगाव जिल्हाबंदी : कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निदर्शने

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना ३१ जुलैअखेर बेळगाव जिल्हाबंदी करण्यात आली आहे. याचा श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २१ जुलै या दिवशी…