Menu Close

कोपरगाव (जिल्हा नाशिक) आणि चोपडा (जिल्हा जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन

शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा; अन्यथा शनिदेवाचाच नव्हे; हिंदूंचाही कोप होईल ! : समस्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी

श्री सिद्धीविनायक मंदिरात अतिरिक्त कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचा नवा घोटाळा उघड !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांतील घोटाळे न रोखणारे सरकार नवीन मंदिरे कोणत्या तोंडाने कह्यात घेत आहे ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

दुमका (झारखंड) येथे धर्मांतरासाठी आलेले ख्रिस्ती मिशनरी गावकर्‍यांकडून कैद

आदिवासीबहुल फुलपहाडी गावामध्ये ५ जुलैला संध्याकाळी २५ ख्रिस्ती मिशनरी प्रसारासाठी गेले होते. ते धर्मांतराचा प्रयत्न करत असल्याने येथील गावकर्‍यांनी त्यांना रात्रभर कैद करून ठेवले होते.

तमिळ भाषेतील ‘बिग बॉस’ मालिकेच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी संघटनेकडून निदर्शने

खासगी दूरचित्रवाहिनीवरील तमिळ भाषेतील ‘बिग बॉस’ या मालिकेतून तमिळ संस्कृतीचा अवमान होत असल्याच्या कारणावरून याच मालिकेचे सूत्रधार अभिनेते कमल हसन यांच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी…

हिंदूंच्या विरोधानंतर ‘अमीरात एअरलाइन्स’ पुन्हा हिंदु पद्धतीचे भोजन देणार

हिंदूंनी जेवणाविषयी जो संघटितपणा दाखवून विरोध केला, तसाच संघटितपणा हिंदु धर्म, देवता यांच्यावर होणार्‍या आघातांच्या वेळीही दाखवावा !

ख्रिस्तीबहुल मिझोराममधील काँग्रेस सरकारकडून योगदिन साजरा नाही !

सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूच म्हणतात आणि त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतात, मुसलमान आणि ख्रिस्ती मात्र त्यांच्या धर्मानुसार वागतात अन् हिंदु धर्माच्या प्रत्येक कृतींचा विरोध करतात किंवा…

प्रयाग : चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये मुसलमानांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची अधिवक्त्यांची मागणी

अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी अधिवक्त्यांना निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन आणि पोलीस यांना ते दिसत नाही का ? आणि असे अतिक्रमण ते होऊ कसे देतात…

प्रयागमधील चंद्रशेखर आझाद उद्यानावरील धर्मांधांचे अतिक्रमण थांबवावे : धर्माभिमानी अधिवक्त्यांची मागणी

उद्यानाच्या मुख्य दारातून जाताच आतमध्ये एका जीर्ण वास्तूला मजारीचे स्वरूप देण्यात आले, तसेच आजूबाजूची झाडे तोडून त्या भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे.

व्यवस्थेला व्यवस्थेनुसार चालण्यासाठी बाध्य करणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य – अॅड. कमलेशचंद्र त्रिपाठी

रस्त्यावरील प्रार्थनास्थळे हटवण्याच्या संदर्भातही प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेचा अनुभव आला, असे प्रतिपादन इंडिया विथ विज्डम ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवक्ता…