हिंदूंनी जेवणाविषयी जो संघटितपणा दाखवून विरोध केला, तसाच संघटितपणा हिंदु धर्म, देवता यांच्यावर होणार्या आघातांच्या वेळीही दाखवावा !
सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूच म्हणतात आणि त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतात, मुसलमान आणि ख्रिस्ती मात्र त्यांच्या धर्मानुसार वागतात अन् हिंदु धर्माच्या प्रत्येक कृतींचा विरोध करतात किंवा…
अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी अधिवक्त्यांना निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन आणि पोलीस यांना ते दिसत नाही का ? आणि असे अतिक्रमण ते होऊ कसे देतात…
उद्यानाच्या मुख्य दारातून जाताच आतमध्ये एका जीर्ण वास्तूला मजारीचे स्वरूप देण्यात आले, तसेच आजूबाजूची झाडे तोडून त्या भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे.
व्यवस्थेला व्यवस्थेनुसार चालण्यासाठी बाध्य करणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य – अॅड. कमलेशचंद्र त्रिपाठी
रस्त्यावरील प्रार्थनास्थळे हटवण्याच्या संदर्भातही प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेचा अनुभव आला, असे प्रतिपादन इंडिया विथ विज्डम ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवक्ता…
वर्ष २०१९ मध्ये होणार्या निवडणुकांच्या निमित्ताने ख्रिस्त्यांना प्रार्थना करण्यास सांगणारे पत्र लिहिणारे देहलीचे आर्चबिशप अनिल काउटो यांना पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील अधिवक्ता देवदास शिंदे यांनी…
बिलिव्हर्सच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडणार्या डॉम्निक दांपत्यावर शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, तसेच राज्यात हिंदु धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी २० मे या दिवशीच्या…
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कर्नाटकातील काँग्रेस सरकारने राज्यातील लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय रहित करावा.
तालुक्यातील रेडी येथील यशवंत गड या ऐतिहासिक शिवकालीन पुरातन वास्तूच्या प्रवेशद्वारावर मूनराइज टुरिझम् प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया या खासगी आस्थापनाने ऐतिहासिक यशवंत गड ही वास्तू खासगी…
‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक प्रसारमाध्यमावर हिंदूंच्या देवता श्रीगणेश, श्रीकृष्ण, तसेच जैन धर्मियांचे पूजनीय भगवान यांच्याविरुद्ध अवमानकारक टिपणी अन् धार्मिक भावना दुखावणारे लिखाण असलेला प्रचार बंद केला…