असे कार्यक्रम होऊ देणे, म्हणजे युवा पिढीला भ्रष्ट करण्याचेच षड्यंत्र आहे. ‘सरकारनेच हा कार्यक्रम होऊ देऊ नये’, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या.
पालिकेच्या सर्वेक्षणानुसार भिवंडी शहरातील ३९ मशिदी, ८० मंदिरे, ६ बुद्धविहार, ३ चर्च, २ पुतळे, १ प्रार्थनास्थळ या धार्मिक स्थळांचे निष्कासन प्रस्तावित केले आहे; मात्र केवळ…
पाश्चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणारा सनबर्न फेस्टिव्हल ग्रामस्थांचा आणि संस्कृतीप्रेमी पुणेकरांचा प्रचंड विरोध झुगारून गेल्या वर्षी वाघोलीजवळ केसनंद येथे पार पडला अन् यंदाच्या वर्षी बावधनजवळ लवळे…
धर्मांतरबंदी कायद्यासाठी आमदारांचे विधानभवनात आंदोलन लव्ह जिहादमुळे हिंदु तरुणींची होणारी दुर्दशा पाहून सरकारने धर्मांतरबंदी कायदा अगोदरच लागू करणे आवश्यक होते ! केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर…
‘सनबर्नला पोलिसांनी अनुमती दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी अधिवक्ता राहुल म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत केली.
संस्कृतीचे माहेरघर म्हटले जाणार्या पुणे शहरात हा संस्कृतीद्रोही कार्यक्रम घेण्याचा सनबर्न आयोजकांकडून घाट घातला जात आहे. हा फेस्टिव्हल प्रारंभी मोशी येथे घेतला जाणार होता.
पोलीस निरीक्षक प्रकाश जी. धस म्हणाले की, चित्रपटाचे नाव होण्यासाठी वादग्रस्त प्रसंग चित्रपटात टाकून निर्माते त्यांचा हेतू साध्य करतात आणि प्रसिद्धी मिळवतात.
संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजी सारख्या इस्लामी आक्रमकाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. राणी पद्मावती यांची अपकीर्ती करण्यासाठी त्यांचे तथाकथित प्रेमप्रकरण दाखवले आहे.…
रोहन हवाल यांनी कार्यक्रमाला अनुमती प्राप्त होण्यासाठी १० नोव्हेंबरला विमानतळ पोलीस ठाण्यात अर्ज केला होता; परंतु सुरक्षेच्या दृष्टीने या कार्यक्रमाला अनुमती नाकारण्यात आल्याची माहिती विलास…
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. दैदिप्यमान इतिहासाचे विकृतीकरण, तसेच महापुरुष यांच्याविषयी खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केला आहे.