येथे १९ नोव्हेंबर या दिवशी होणार्या हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वी झालेल्या वाहनफेरीत रणरागिणी शाखेच्या वतीने ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या विरोधात प्रबोधन करण्यात आले.
राज्यात होऊ घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित झाला, तर कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. – उत्तरप्रदेश सरकार
क्रूर टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त ‘टिपू सुलतान युवा मंच इस्लामपूर’च्या वतीने ‘प्रभात फेरी’ काढण्यात आली. टिपूचे उद्दातीकरण करणारी फेरी काढू नये, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना निवेदन दिले;…
‘पद्मावती’ चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीला धडा शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा लढा देऊ.
ईश्वरपूर क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या समर्थनार्थ १६ नोव्हेंबर या दिवशी काही धर्मांध संघटना मोर्चा काढणार आहेत.
पद्मावती चित्रपटातून राणी पद्मावती हिच्या अवमानाविषयी तीव्र संताप व्यक्त करत १२ नोव्हेंबर या दिवशी सकाळी काळबादेवी येथील मुख्य रस्त्यावर राजपूत समाजाच्या आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी चित्रपट…
संजय लीला भन्साळीकृत पद्मावती या वादग्रस्त चित्रपटाच्या विरोधात राजस्थानातील सर्व शाही कुटुंबे एकवटली असून ‘राणी पद्मावती हिचे चुकीचे चित्रण खपवून घेतले जाणार नाही’, अशी चेतावणी…
पद्मावती चित्रपटाला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत असून १२ नोव्हेंबरला मुंबई येथे चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या घरासमोर अखंड राजपूत सेवा संघाने आंदोलन केले. या वेळी…
१० नोव्हेंबर या दिवशी कर्नाटक सरकारने सहस्रो पोलिसांचा फौजफाटा राज्यात तैनात करून आणि १ सहस्र लोकांना कह्यात घेऊन क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी केली.…
‘पद्मावती’ चित्रपटाच्या मागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचण्यात आले आहे. हिंदूंना अपकीर्त करण्यासाठी दुबईमधून पैसे पाठवण्यात येत आहेत. भारतीय हिंदु महिलांची प्रतिमा बिघडवण्यासाठी हे पैसे पाठवण्यात येत…