बंगालमध्ये मुहर्रम असल्याचे कारण सांगून श्री दुर्गादेवी विसर्जनाला प्रतिबंध करणार्या बंगाल सरकारच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २२ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
हिंदूंच्या पवित्र नवरात्री उत्सवाच्या काळात गुजरातमध्ये ‘नवरात्री खेळा परंतु प्रेमाने’ असे लिखाण असलेल्या आणि अभिनेत्री सनी लियोन यांचे छायाचित्र असलेल्या ‘मेनफोर्स कन्डोम’ या उत्पादनाचे मोठे…
मोहरमची मिरवणूक असल्यामुळे हिंदूंनी दुर्गामूर्ती विसर्जन करू नये, असा ममता बॅनर्जी सरकारने काढलेला आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच रहित केला; मात्र आता सरकारने याविरोधात…
मंगळुरू (कर्नाटक) येथील लालबाग विभागामध्ये श्रीराम सेनेकडून उडुपीच्या श्रीकृष्ण मठामध्ये करण्यात आलेल्या इफ्तारच्या मेजवानीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. श्रीराम सेनेकडून २ जुलैपासून राज्यभरात आंदोलन करण्यात…
महाराष्ट्र ही साधू-संत, देवता-राष्ट्रपुरुष यांची भूमी आहे. हिंदु धर्मासाठी अनेकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात कोणाच्या तरी कल्पनेतून धर्मकार्य…
केंद्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर गोहत्या करणाऱ्यां केरळ काँग्रेसचा निषेध येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर केला.
केरळमध्ये गोमांस मेजवानी आयोजित करण्यात आली होती. या कृतीचा विरोध म्हणून येथील केरळ हाऊसमध्ये गोरक्षकांनी घुसून दूध वाटल्याची घटना नुकतीच घडली.
कॅलिफोर्नियामधील प्रस्तावित शालेय पाठ्यपुस्तकात हिंदुत्व आणि भारताबाबत कथित नकारात्मक लिखाण छापल्यावरून अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय-अमेरिकी समुदायाच्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पेरलिस मुफ्ती डॉ. महंमद असरी यांनी त्यांच्या कवितेतून हिंदु समुदायाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मलेशियातील सुमारे ४० हिंदु संघटनांनी त्यांच्या विरोधात सेन्तुल पोलीस मुख्यालयात तक्रार केली…
अमेरिकेतील सीएन्एन् या वृत्तवाहिनीने ‘बिलिव्हर विथ रझा अस्लान’ या कार्यक्रमाचे सहा भाग प्रसारित केले आहेत. या कार्यक्रमातून हिंदु धर्माचा अवमान करण्यात आला आहे.