Menu Close

संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात गारगोटी येथे धरणे आंदोलन !

संत बाळूमामा देवस्थानासह प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावे, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी आणि भाविक यांनी केली.

रांची (झारखंड) येथील राम-जानकी मंदिरात अज्ञातांकडून चोरी करून मूर्तींची तोडफोड

झारखंड येथील बरियातू भागातील राम-जानकी मंदिरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून मंदिरांतील मूर्तीची तोडफोड केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. हिंदूंनी रस्ता बंद करून आंदोलन…

‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘अन्नपूर्णी’ चित्रपटात श्रीरामाचा अवमान, चित्रपटाच्या विरोधात पोलिसांत तक्रार

‘अन्नपूर्णी’ या ‘नेटफ्लिक्स’ या ‘ओटीटी’ मंचावरून प्रसारित होणार्‍या चित्रपटामध्ये हिंदु ब्राह्मण मुलीला बिर्याणी बनवण्यासाठी नमाजपठण करावे लागत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

पावनगड (कोल्हापूर) येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाकडून भुईसपाट !

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाला लागून असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा प्रशासनाने भुईसपाट केला. प्रशासनाने ही कारवाई ५ जानेवारीला मध्यरात्री २ वाजता चालू करून ६ जानेवारीला…

नागपूर येथे हिंदूंनी विरोध केल्यानंतर ‘के.एफ्.सी.’ने हलाल प्रमाणित पदार्थांची विक्री केली बंद

शहरातील माटे चौक येथे के.एफ्.सी. उपाहारगृहातून हलालप्रमाणित पदार्थांची विक्री केली जात होती. याची माहिती राष्ट्रीय युवा गठबंधनचे अध्यक्ष राहुल पांडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी याचा जाब…

मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करा !

न्यायालयांच्या आदेशाची पायमल्ली करत पहाटे ५ ते सकाळी ६ या कालावधीत अजान देण्यात येते. तरी हुपरी परिसरातील अवैध मशिदी / दर्ग्यावरील भोंग्यांमुळे होणारे प्रदूषण तत्परतेने…

उत्तरप्रदेश येथे मुसलमान शिक्षकाला ‘राम राम’ म्हटल्याने हिंदु विद्यार्थ्याचा छळ !

उत्तरप्रदेश येथील ‘साईमा मंसूर पब्लिक स्कूल’ या शाळेत हिंदु विद्यार्थ्याने मुसलमान शिक्षकाला ‘राम राम’ म्हटल्याने त्याचा छळ करण्यात आला. तसेच मुख्याध्यापकांनी या सूत्रावरून या विद्यार्थ्याला…

मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणांचे अन्वेषण करा ! – आंध्रप्रदेश साधू परिषद

 हिंदु मंदिरांच्या अतिक्रमण करून बळकावलेल्या भूमीविषयी अन्वेषण करण्याची मागणी ‘आंध्रप्रदेश साधू परिषदे’ने केली. यासाठी महसूल आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांसह एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी, अशी…

सासवड (पुणे) येथे कपाळावर टिळा लावणार्‍या विद्यार्थ्यांना हिंदु धर्मानुसार आचरण करण्यास धर्मांध शिक्षिकेकडून अटकाव !

महाविद्यालयातील जे विद्यार्थी कपाळावर टिळा लावून जात होते त्यांना महाविद्यालयामधील काझी या शिक्षिकेने, ‘तुम्ही टिळा का लावता ?, तुम्ही दोन दोन घंटे रांगेत उभे राहून…

‘जय श्रीराम’ लिहिल्याने विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर महिला शिक्षिकेने थिनर ओतले

उत्तरप्रदेश येथील गोविंदापूरम्मधील होली ट्रिनिटी चर्च स्कूल या शाळेत एका विद्यार्थ्याने पटलावर ‘जय श्रीराम’ असे लिहिल्याने शिक्षिका मनीषा मेसी यांनी या विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर थिनर ओतले.