केंद्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर गोहत्या करणाऱ्यां केरळ काँग्रेसचा निषेध येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर केला.
केरळमध्ये गोमांस मेजवानी आयोजित करण्यात आली होती. या कृतीचा विरोध म्हणून येथील केरळ हाऊसमध्ये गोरक्षकांनी घुसून दूध वाटल्याची घटना नुकतीच घडली.
कॅलिफोर्नियामधील प्रस्तावित शालेय पाठ्यपुस्तकात हिंदुत्व आणि भारताबाबत कथित नकारात्मक लिखाण छापल्यावरून अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय-अमेरिकी समुदायाच्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पेरलिस मुफ्ती डॉ. महंमद असरी यांनी त्यांच्या कवितेतून हिंदु समुदायाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मलेशियातील सुमारे ४० हिंदु संघटनांनी त्यांच्या विरोधात सेन्तुल पोलीस मुख्यालयात तक्रार केली…
अमेरिकेतील सीएन्एन् या वृत्तवाहिनीने ‘बिलिव्हर विथ रझा अस्लान’ या कार्यक्रमाचे सहा भाग प्रसारित केले आहेत. या कार्यक्रमातून हिंदु धर्माचा अवमान करण्यात आला आहे.
शिक्षणात समान वागणूक देण्यासाठी स्थापन केलेल्या कॅलीफोर्निया पालक संघटनेने शाळांच्या अभ्यासक्रमात हिंदु धर्माची माहिती देण्यात भेदभाव करण्यात आला असल्याचे सांगत न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
१२ मार्च या दिवशी अमेरिकेतील प्रख्यात वृत्तवाहिनी सीएन्एन्वर ‘बिलीव्हर विथ रेझा अस्लन’ नावाचा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य सूत्रसंचालक धर्मांध रेझा अस्लन आहे.…
चेन्नई येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून काश्मीरमधून विस्थापित झालेल्या हिंदूंसाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र पनून कश्मीर प्रांत निर्माण करण्याच्या मागणीसाठी २७ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले.
अमेरिकेच्या दोन ऑनलाइन रिटेलर कंपन्यांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बीअरच्या बॉटलवर गणपतीचा फोटो आणि बुटांवर ओम लिहिलेले निशाण वापरल्यामुळे या कंपन्यांवर…
भारतविरोधी अहवाल प्रसिद्ध करणार्या अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगावर (युएस्सीआयआरफ) हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने प्रखर टीका केली आहे.