राममंदिराच्या संदर्भात लवकरच निर्णय लागेल आणि घटनेच्या चौकटीत राहून राममंदिर उभारले जाईल, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. दिवाळीच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा केल्यानंतर…
राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनी दिली.
२०१४ पासून केंद्रात असलेले भाजपचे सरकार राम मंदिराविषयी आतापर्यंत गप्प का होते ? विरोधी पक्षाकडून आंदोलन केले जाते; मात्र आता तर तुमचे स्वयंसेवक सत्तेत असतांना…
अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी देशभरातील ३ सहस्रांहून अधिक साधू-संतांचे ‘धर्मादेश’ संमेलन देहलीतील तालकटोरा मैदानात ३ आणि ४ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आले होते.
केंद्र सरकारने राममंदिरासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढावा अन्यथा आवश्यकता भासल्यास राममंदिरासाठी वर्ष १९९२ सारखे आंदोलन करू, अशी चेतावणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह श्री. भय्याजी जोशी…
श्री. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्याभेटीची सिद्धता पूर्ण झाली आहे. मोदी सरकारला राममंदिराच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हा दौरा आहे. न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहात राहिलो, तर…
सत्तेत येऊन ४ वर्षे झाली, तरी भाजपने राम मंदिराचे सूत्र पूर्णत्वाला नेले नाही. त्यामुळे आता हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत झाला असून हिंदूंना ठोस कृतीच अपेक्षित आहे…
श्रीराम मंदिरासाठी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे हे अयोध्येला रवाना झाल्यास देशातील हिंदु जनता भगवा ध्वज खांद्यावर घेऊन त्यांच्या समवेत येईल, असा ठाम विश्वास आंतरराष्ट्रीय…
रामघाटस्थित तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी यांचा त्याग केला आहे. भाजपने राममंदिराच्या सूत्रावर घुमजाव केल्याने…
साक्षी महाराज म्हणाले की, मी आज जो काही आहे तो केवळ भगवान श्रीरामांच्या कृपेने आहे. त्यांच्या कृपेमुळेच मी येथपर्यंत पोहोचलो आहे. भाजपही आज सत्तेवर आहे…