मान्यमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमान बांगलादेशाच्या सीमेतून घुसखोरी करून भारतात येत आहेत. हे घुसखोर राजधानी देहलीपासून अनेक राज्यांत अवैधपणे रहात आहेत.
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, यावर वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केले आहे.
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरी केल्याच्या आरोपाखालील देण्यात आलेली फाशी रहित करावी तसेच अयोध्येत श्रीराम मंदिर उभारावे
जीवनात प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र हे आदर्श आहेत. कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल, तर श्रीराम नामाचा जप हेच त्यावर उत्तर आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते विनय कटियार यांनी वेळ प्रसंगी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी अयोध्येत भव्य राम मंदिर निश्चित होणार असल्याचे म्हटले आहे. हा भाजपचा मुख्य…
उत्तरप्रदेशमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात विजय संपादन केला आहे. शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी याविषयी भाजपचे अभिनंदन केले आहे.
भाजपच्या घोषणापत्रात राममंदिराचे सूत्र केवळ नावापुरतेच आहे, असे विधान भाजपचे राज्यसभेतील खासदार विनय कटियार यांनी आजतक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना केले.
उत्तरप्रदेशच्या निवडणुकीनंतर अयोध्येत लवकरच राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ होईल, असे विधान भाजपचे गोरखपूर येथील खासदार श्री. योगी आदित्यनाथ यांनी केले. येथील व्हीआयपी मार्गावर बांधण्यात आलेल्या राममंदिरातील…
अयोध्येत कायदेशीर मार्गानेच राममंदिर उभारले जाईल, असे प्रतिपादन भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना त्यांनी हे वक्तव्य केले.
रामजन्मभूमी सूत्राचा निवडणुकीतील लाभासाठी वापर करून घेऊ नका, तर राममंदिर प्रत्यक्ष उभारणीसाठी ध्येय धोरणे ठरवून बांधावे, असे उद्गार हरिद्वार येथील डॉ. प्राचीदेवी यांनी यावल तालुक्यातील…