Menu Close

रामजन्मभूमीचे तुकडे मान्य नाहीत- विहिंप

अयोध्येतील रामजन्मभूमीवर पूर्णपणे हिंदूंचाच अधिकार आहे. या जमिनीचे तीन तुकडे होऊ देणे आम्हाला मान्य नाही. अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे.

राममंदिराची उपेक्षा हेच राज्यकर्त्यांचे आतापर्यंतचे धोरण !

बाबरी ढाचा उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला ६ डिसेंबर २०१६ या दिवशी २४ वर्षे पूर्ण ! एक बाबरी ढाचा पाडला; म्हणून भारतात निधर्मी आणि धर्मांध ६ डिसेंबर…

सरकार कुणाचेही असो राम मंदिर होणारच : भाजपचे खासदार विनय कटियार

कटियार म्हणाले की, रामराज्य येईल, असे काम करण्याची गरज आहे. जेणेकरून देशात समान नागरी आचारसंहिता लागू होईल. सर्वोच्च न्यायालयाचेही असेच मत आहे, असेही कटियार यांनी…

आम्हाला रामायण संग्रहालयाचे ‘लॉलीपॉप‘ नको, तर राममंदिर हवे आहे ! – भाजपचे खासदार विनय कटियार

राममंदिराच्या उभारणीसाठी प्रयत्न करायला हवेत. रामायण संग्रहालयासारख्या लॉलीपॉपने काही होणार नाही, अशी टीका भाजपचे उत्तरप्रदेशातील खासदार केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या नियोजित रामायण संग्रहालयावर केली आहे.

दुबईमध्ये शेख स्वखर्चाने मंदिर बनवत आहेत, तर भारतात राममंदिरासाठी न्यायालयाकडे पहावे लागत आहे ! – साक्षी महाराज

एखाद्या हिंदु संतांनी म्हटले की, हिंदूंना ४ मुले असावीत, तर लगेच ओरड केली जाते; मात्र ४ पत्नी आणि ४० मुले असणार्‍यांच्या विषयी कुणीच काही बोलत…

राममंदिर उभारणीचा प्रारंभ ३१ डिसेंबरच्या पूर्वी झाला पाहिजे !

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने केंद्रशासनाला ३१ डिसेंबरपर्यंत समयमर्यादा दिली आहे. आम्ही राममंदिराच्या उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहाणार नाही.

अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची चेतावणी : ‘राममंदिर नाही, तर भाजपला मतदान नाही !’

सत्ता मिळाल्यानंतरही मोदी शासनाकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, हे आम्ही सहन करणार नाही. जर येत्या महिन्याभरात राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला…

हिंदूंनी कबरीची पूजा न करता आपल्या देवतांची पूजा करावी : जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे आवाहन

पूर्वी शाळांमध्ये मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जात होते. त्यामुळे मुले संस्कारीत आणि धार्मिक बनत होती; परंतु आता मुसलमान आक्षेप घेतील, या भीतीमुळे…

अयोध्येत राममंदिरच व्हावे : मुस्लिम राष्ट्रीय मंच

मंचचे नेते महंमद अफझल म्हणाले की, आम्हाला वाद नको आहे. अयोध्येत अनेक मशिदी आणि दर्गे आहेत; मात्र हिंदूंनी कधीही त्यावर अधिकार सांगितलेला नाही. केवळ रामजन्मभूमीवर…

मुंब्रा-पनवेल मार्गावरील कल्याणफाटा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला मंत्री, आमदार, खासदार यांची उपस्थिती !

आज हिंदूंनी निवडून दिलेले हिंदुत्ववादी भाजप शासन केंद्रात असतांना, तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी ही भूमी श्रीरामलल्लाची आहे, असा निकाल दिला…