अयोध्येमध्ये राममंदिर उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे.
‘इसीस‘ या दहशतवादी संघटनेचा प्रसार रोखण्यासाठी अयोध्येमध्ये राममंदिर उभारणे आवश्यक असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे.
अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असताना उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याला मुस्लिमांनीही राम मंदिरासाठी ‘कर सेवा’ द्यावी, असं आवाहन करणं महागात पडलं…
शिवसेनेला अयोध्येत राममंदिर हवे आहे. आता राममंदिराचा राजकीय मुद्दा करू नका, अयोध्येत राममंदिर केव्हा उभारणार, याची तारीख जाहीर करा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.