Menu Close

(म्हणे) ‘बाबरी मशीद पुन्हा उभारली जाईल, भलेही १ सहस्र वर्षे लागू देत !’

बाबरी मशीद पुन्हा उभारली जाईल, भलेही १ सहस्र वर्षे लागू देत, असे चिथावणीखोर विधान ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) या पक्षाचे सचिव तस्लीम रहमानी…

श्रीराममंदिरासाठी वापरण्यात येणार्‍या ‘गुलाबी दगडा’च्या खाणीवर राजस्थान सरकारकडून बंदी

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर चालू असलेले श्रीराममंदिराचे काम थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मंदिरासाठी लागणार्‍या गुलाबी दगडाच्या बंसी पहाडपूरमधील खाणीवर राजस्थानमधील काँग्रेस सरकारने बंदी घातली आहे.

श्रीराममंदिर, सीएए आणि पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या धर्मांधांच्या मृत्यूचा सूड घेण्याचा कट

इस्लामिक स्टेटची श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या एका मासात आतंकवादी आक्रमणाची योजना होती. गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वीच सतर्कतेची चेतावणी दिली आहे की, आतंकवादी श्रीराममंदिराच्या निर्णयाचा सूड घेण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य…

श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सूड उगवण्यासाठी पाककडून हिंदुत्वनिष्ठांची हत्या करण्याचा कट

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सूड उगवण्यासाठी पाकिस्तानने भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या करण्याचा कट रचला आहे. यासाठी पाकिस्तान भारतामध्ये रहाणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी संबंधित गुंडांचा…

श्रीराममंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर HJS चे श्री. सुनील घनवट यांनी मुलाखतीद्वारे केलेले मार्गदर्शन

राममंदिर आणि मंदिराच्या लढ्याचा इतिहास, न्यायालयीन संघर्ष, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने राममंदिराचे महत्त्व आणि हिंदु समाजाचा सहभाग यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे…

हिंदूंच्या विजयाची पावले !

५ऑगस्ट २०२० हा समस्त हिंदू आणि रामभक्त यांच्यासाठी सुवर्णक्षण लाभलेला दिवस ठरला ! सर्वांच्या मनामनात हिंदुत्व चेतवले गेले. पंतप्रधानानांनी केलेल्या श्रीराममंदिराच्या भूमीपूजनामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा…

मुसलमानबहुल पाकिस्तान ‘इस्लामी राष्ट्र’ आहे, तर हिंदुबहुल भारत ‘हिंदु राष्ट्र’ का नाही ? – महंत नरेंद्र गिरि, अध्यक्ष, आखाडा परिषद

काँग्रेसने लोकशाहीचा खुन करून राज्यघटनेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द घातले आहेत. ते भाजप सरकारने संसदेत प्रस्ताव संमत करून काढून टाकून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ हा…

मशीद बनवण्‍यासाठी मंदिर पाडले जाऊ शकते : ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्‍यक्ष साजिद रशीदी

राममंदिर बांधण्‍यासह त्‍याचे रक्षण करण्‍याची सिद्धता हिंदूंमध्‍ये आहे का ? इतिहासामधून हिंदूंनी काहीच न शिकल्‍याने काश्‍मीरमधून हिंदूंना हाकलण्‍यात आले आणि तेथील काही सहस्र मंदिरांवर अतिक्रमणे…

राममंदिराचे भूमीपूजन जगातील हिंदूंसाठी ऐतिहासिक : पाकमधील हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया

जगभरातील हिंदूंसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. प्रभु श्रीराम हे आमचे आदर्श आहेत.जय श्रीराम !’, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया पाकिस्‍तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी राममंदिराच्‍या भूमीपूजनानंतर…