Menu Close

धर्मशिक्षण घेणे हाच ‘जिहाद’वरील उपाय – सौ. दीक्षा पेंडभाजे, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

धर्माभिमानी श्री. सुनील नाईक यांच्या पुढाकाराने, तसेच प्रखर धर्माभिमानी श्री. गजेंद्र गुळवी यांच्या योगदानाद्वारे सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला १५० युवती आणि महिला उपस्थित…

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने शिवप्रतापदिनी जळगाव येथे १० ठिकाणी छत्रपती शिवरायांना अभिवादन !

येथे शिवप्रतापदिनानिमित्त समितीच्‍या वतीने जिल्‍ह्यात १० ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी छत्रपती शिवरायांच्‍या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्‍यात आले.

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक विपुल शहा यांना ‘लव्ह जिहाद’चा ग्रंथ भेट !

येथे दैनिक ‘तरुण भारत’च्या वतीने श्री. विपुल शहा यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्री. शहा यांना हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी…

उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा केल्यास, श्री गणेशाची कृपा संपादन करता येईल – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा

नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘गणेशोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व आणि आदर्श गणेशोत्सव कसा असावा ?’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

राष्ट्र-धर्मासमोरील आव्हानांसाठी रामराज्य हवे – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

आज आपल्या राष्ट्रासमोर अनेक आव्हाने, समस्या आहेत. या सर्वांवर एकमेव उपाय आहे, तो म्हणजे रामराज्य !, असे उद्गार रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी काढले.

महाराष्ट्र : मलकापूर (कोल्हापूर) येथे रणरागिणी समितीची स्थापना

निळे येथील जोतिबा मंदिर येथे रणरागिणी समितीची शाखा स्थापन करण्यात आली. यात निळे आणि बाणेकरवाडी येथील धर्मशिक्षण वर्गांतील युवती अन् महिला यांचा पुढाकार होता.

आपल्या देशासमोर असलेल्या विविध संकटांवर असलेला एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

बेडेकर गणेश मंदिर येथील सभागृहात ‘संकल्प रामबाग विकास महिला मंडळा’च्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या.

क्रांतीदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रांतीकारक फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्यान यांचे आयोजन

क्रांतीदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रांतीकारकांच्या चित्रांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले होते.

‘लाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेसाठी आधी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा – दादर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी

‘लाडकी बहीण’ योजनेच्या आधी ‘बहिणींना सुरक्षा द्या!’ बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, अशी आग्रही मागणी दादर रेल्वे स्थानकाजवळ ‘हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलना’त…

मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागत फेर्‍या !

गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वागत फेर्‍या काढून उत्साहपूर्ण वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात येते. मुंबईत नववर्ष स्वागत फेर्‍यांमध्ये हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेनेही सहभाग…