भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी देहधारी रहाणे आवश्यक असल्याने…
कागल, कोल्हापूर आणि संभाजीनगर येथे धर्मजागृती सभेचे आयोजन. पेण, रायगड येथे राष्ट्र आणि धर्म या विषयावर व्याख्यान. कल्याण, ठाणे येथे मंदिर स्वच्छता अभियान. व्याख्यानांच्या आयोजनासाठी…
अयोध्येतील श्रीराममंदिर हे हिंदूंचे आहे आणि ते हिंदूंचेच रहाणार आहे. हिंदूंनी संघटित होऊन राममंदिर उभारले पाहिजे, असे उद्गार पू. कुंभार महाराज यांनी काढले. येथे घेण्यात…
गोवा राज्यातील जनतेला गुलाम बनवणारा समुद्री लुटारू ‘वास्को-द-गामा’ याच्या नावे गोव्यात ‘वास्को’ हे शहर अद्यापही आहे. गोव्याला स्वातंत्र्य मिळून ५६ वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी…
हिंदुना मंदिरांमध्ये पूजा करण्यास अनुमती मिळत नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. त्यासाठी आपण संघटित होणे आवश्यक आहे, अयोध्येत हिंदूंना पूजा करण्यास अनुमती द्या आणि श्रीराम…
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरी केल्याच्या आरोपाखालील देण्यात आलेली फाशी रहित करावी तसेच अयोध्येत श्रीराम मंदिर उभारावे
बोधन (तेलंगण) येथील इंद्रनारायण मंदिरारवर बलपूर्वक अधिकार निर्माण करून बनवण्यात आलेल्या ‘देवल मशीद’ला पुरातत्व विभागाने पुन्हा हिंदु मंदिर घोषित करावे.
मारुति म्हणजे भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम आहे. जसे आपण मारुतीकडून दास्यभक्ती शिकतो, तशीच वीरताही शिकायला हवी.
मजलवाडा, हणजुणे येथील ‘मरनेड्स बूटीक’ दुकानाच्या विदेशी महिला मालकिणीने हिंदूंसाठी आदराचे स्थान असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे अश्लील आणि विडंबनात्मक चित्र असलेले ‘टॅग’ दुकानातील कपड्यांवर लावले होते.
हिंदु नववर्षानिमित्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने विविध ठिकाणी गुढीपूजन करण्यात आले आणि स्वागतफेर्या काढण्यात आल्या, स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.