रणरागिणी शाखेच्या वतीने येथील नवनिर्वाचित उपमहापौर सौ. हेमांगी वरळीकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीनिर्मित शुभेच्छा पत्र देऊन त्यांना गुढीपाडव्याच्या…
मार्गदर्शनात श्री. चेतन जनार्दन म्हणाले, ‘‘बोधन येथे ‘वंद स्थाम्बाला गुडी’ नावाचे पुरातन मंदिर आहे; मात्र सरकारने या मंदिराची ‘देवल मशीद’ म्हणून नोंद केली आहे. या…
विकृत व्टीट करणार्या रामगोपाल वर्मा यांच्यावर कारवाई करा, शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग सक्तीचे करा, रस्त्याच्या बाजूने लावण्यात आलेल्या अश्लील विज्ञापनफलकांवर कारवाई करा, रणरागिणीची राज्य महिला आयोगाकडे…
आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करावा. ‘पी.एच्.डी.’ आणि एम्.फिल् करणार्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मासिक २५ सहस्र…
आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्रशासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा; हिंदु देवता, तसेच देशाचे पंतप्रधान यांचा हेतूतः अवमान करणारी वक्तव्ये…
लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंंदु मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात धर्मांतराला बळी पडत आहेत. लव्ह जिहादचा वाढता धोका ओळखून हिंदूंनी संघटित व्हायला हवे. धर्माचरण केल्यानेच आपण…
पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ‘महिला सबलीकरण आणि धर्माचरण’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले.
बेंगळुरू येथील ‘मल्लेश्वरम् लेडीज असोसिएशन’ या व्यवस्थापन कौशल्याच्या महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ‘कन्या शौर्य अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते.
यवतमाळ येथील रणरागिणी शाखेच्या वतीने भारी येथे महिलादिनाच्या निमित्ताने महिलांसाठी मार्गदर्शन ठेवण्यात आले.
देशात खालपासून वरपर्यंत सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार वाढला आहे. चिकित्सालये, शाळा-महाविद्यालये सर्वत्रच पैशाचा प्रभाव वाढत आहे.