Menu Close

हिंदु धर्म टिकवण्यासाठी हिंदू म्हणून एकत्र या ! – श्री. शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

आज स्त्रियांवर अत्याचार होत असतांना कोणीही आवाज उठवत नाही. आजचे कायदे महिलांना त्वरित न्याय मिळवून देऊ शकत नाहीत. छत्रपतींच्या या स्वराज्यात मायबहिणींची अब्रू धोक्यात आहे.…

धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक ! – श्री. धीरज राऊत

लव्ह जिहाद हे हिंदु स्त्रियांवर होणारे आक्रमण आहे. आजच्या स्त्रियांना फॅशन करण्याचीच जास्त आवड असते. याचाच अपलाभ धर्मांध घेतात आणि त्यांना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवतात.…

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – अधिवक्ता राजेश ए.आर्.

भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवर अन्याय करण्यात येतो. या तथाकथित निधर्मीपणामुळे गेल्या ६८ वर्षांत देशात अनेक समस्या निर्माण झाल्या, तसेच हिंदू तेजोहीन बनले.

रईस प्रदर्शित करणार नाही ! – राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार

निपाणी येथील राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार यांना पाक कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट रईस प्रदर्शित न करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले.

काश्मीरमधून धर्मांधांना हाकलून लावून तेथे भगवा फडकवायचा आहे ! – रमेश शिवपुरी, काश्मीर हिंदु सभा

म. गांधी यांनी हिंदूंची जेवढी हानी केली, तेवढा अन्याय आणि हानी कोणी केली नाही. काश्मीरची समस्या निर्माण होण्यास जवाहरलाल नेहरू हे उत्तरदायी आहेत. सरदार वल्लभभाई…

बेंगळुरू येथे महिलांच्या सुरक्षेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेकडून आंदोलन

१५ जानेवारी २०१७ या दिवशी हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा आणि नारी सुरक्षा सेना यांनी येथील टाऊन हॉलसमोर महिला असुरक्षित असल्याचा निषेध करून त्यांच्या सुरक्षेची…

मंगळुरू येथील रणरागिणी शाखेच्या वतीने स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांची जयंती साजरी

सध्या हिंदु महिलांना रणरागिणीसारख्या संघटनांची आवश्यकता आहे. महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आणि ईश्‍वराची कृपा संपादन करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. स्वत:चे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी…

राष्ट्रध्वजाचा अवमान न होण्यासाठी सर्व कार्यालयांना दक्षता घेण्याविषयी पत्र पाठवले आहे ! – मंजुनाथ जानकी, शिरस्तेदार

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी या दिवशी कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नये, अशी सूचना आम्ही आधीच सर्व कार्यालयांना देऊन याविषयी दक्षता घेण्याविषयी पत्र पाठवले…

महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने कठोर शिक्षा द्यावी – कु. भव्या गौडा, रणरागिणी शाखा

सरकार महिलांच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष करते. आज अत्याचार करणार्‍यांना कायद्याचे भय राहिलेले नाही. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या कु. भव्या…