Menu Close

गोमंतकाला विदेशी नागरिक आणि कॅसिनो यांच्या हातात सोपवून रेप कॅपिटल बनवू नका ! – रणरागिणी शाखा

केवळ निर्भया निधी घोषित करून चालणार नाही, तर कुणी निर्भया बनू नये, यासाठी प्रयत्न करावा अन्यथा या बलात्कार्‍यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना रणरागिणींच्या हाती सोपवावे.

अश्‍लील विज्ञापन फलकांच्या विरोधात कृतीशील लढा देण्याचा महिलांचा निर्धार !

आधुनिकता गुणांनी प्रकट करायची असते. त्यासाठी अल्प कपडे घालण्याची आवश्यकता नाही. अश्‍लील फलकाद्वारे स्त्रियाच आपल्यावरील अत्याचारास आमंत्रण देत असतात.

जळगाव येथे अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर रणरागिणींनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

क्रांतीकारी स्त्रियांचा आदर्श घेऊन राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणासाठी आणि हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी स्त्रीशक्तीने जागृत होऊन संघर्ष करायला हवा. चारित्र्यसंपन्न राष्ट्राच्या उभारणीसाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी महिलांनी…

सनी लिओनीची वेबसाइट ब्लॉक करणार !

सनी लिओनी हिच्यावर गुन्हा दाखल होऊन तिला शिक्षा व्हावी आणि अश्लील वेबसाइटवर बंदी घालण्यात यावी, यासाठी डोंबिवली येथील रणरागिणी शाखेच्या सदस्या वेदिका विनोद पालन यांच्यातर्फे…

मुंबई येथे १४ मे या दिवशी रणरागिणीची शाखा कार्यरत होणार !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व रणरागिणींनी श्री मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना केली. या वेळी रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर आणि अन्य महिला उपस्थित होत्या.

केवळ शारीरिक, मानसिक नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम स्त्रीच खरी रणरागिणी ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर

निर्भया, शक्ती मिल यांसारखी वारेमाप प्रकरणे घडत आहेत. प्रती ३४ व्या मिनिटाला बलात्कार होतात. कुणी हात मारून जातो, कुणी विनयभंग करतो, असे प्रकार रोखण्यासाठी महिलांनी…

कोल्हापूर येथील सामाजिक कार्यक्रमात रणरागिणी शाखेचा सहभाग

कोल्हापूर : मणिधारी भवन, इचलकंजी येथे २६ एप्रिल या दिवशी सायं. ८ ते १० या वेळेत श्री. जैन श्‍वे. मणिधारी जिनचंद्र सुरि दादावाडी संघ, इचलकरंजी यांच्या वतीने…

गोवा कॅसिनोमुक्त करून गोव्यातील संस्कृतीचे रक्षण करा : रणरागिणीची शासनाकडे मागणी

कॅसिनो खेळून सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त अवस्था निर्माण झाल्याने व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. अशा घटनाही वृत्तपत्रांमधून अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त कुटुंबातील…

रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांना ‘भगिनी पुरस्कार २०१६’ प्रदान !

कु. प्रतीक्षा कोरगावकर मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, “हा सन्मान ज्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी कार्य करते, त्या परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा आहे.…

त्र्यंबकेश्‍वरप्रमाणे बळाचा वापर करून महिलांना दर्ग्यात प्रवेश देण्याचे धारिष्ट्य शासन दाखवणार का ? – कु. प्रतीक्षा कोरगावकर

गाभार्‍यात घुसण्याची भाषा करणार्‍या महिलांना शनिशिंगणापूर, कोल्हापूर आणि त्र्यंबकेश्‍वर येथे केवळ संरक्षणच दिले नाही, तर त्यांना बळजबरी करून प्रवेश मिळवून दिला; मग मशिदी आणि दर्गे…