Menu Close

‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली अर्धनग्न आणि अश्‍लील छायाचित्रे प्रसारित करणार्‍या अभिनेत्रींविरुद्ध कारवाई करा !

सध्या भारतात ‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली हिंदी चित्रपटसृष्टमध्ये गरोदर असलेल्या अनेक अभिनेत्री त्यांची अर्धनग्न आणि अश्‍लील छायाचित्रे प्रसारमाध्यमांत प्रसारित करत आहेत. ही कृत्ये समाजातील सर्वसामान्य…

प्रत्येक युवती आणि स्त्री यांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकून आत्मनिर्भर व्हावे ! – अधिवक्त्या (सौ.) प्राजक्ता जामोदे

आज स्त्री सुशिक्षित झाली आहे; पण जर तिला स्वरक्षण करता आले, तरच ती खर्‍या अर्थाने सक्षम होणार आहे. बलात्काराच्या घटना घडल्यावर जागृत होणार्‍या स्त्रियांनी केवळ…

हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात कृतीशील होण्याचा पुणे येथील राष्ट्र आणि धर्म प्रेमी महिलांचा निर्धार !

पुणे येथील जिज्ञासू श्री. राजेंद्रजी लुंकड यांच्या धर्मपत्नी सौ. कमल लुंकड यांच्या संपर्कातील महिलांसाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ या विषयासंदर्भात जागृती करण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले…

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी विविध माध्यमांतून संघटित होणारी हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा !

हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा असणार्‍या ‘रणरागिणी’चा आज ११ वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त रणरागिणी शाखेने केलेल्या राष्ट्र-धर्मकार्याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.

हिंदु महिलांनी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आत्मसंपन्न व्हायला हवे : कु. रागेश्री देशपांडे

सध्या महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे. देहलीतील ९० वर्षांच्या महिलेवर अत्याचार झाले. १९ वर्षाच्या कोरोनाबाधित मुलीवर रुग्णवाहिका चालकाने बलात्कार केला, अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांनंतर मोर्चे…

सोलापूर : हिंदु जनजागृती समिती आयोजित शौर्य जागरण शिबिराचा उत्साहात समारोप

१२ मार्च या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती, तसेच ५ ते ११ मार्च या कालावधीत झालेल्या शौर्य जागरण शिबिराचा समारोप कार्यक्रम बनशंकरीनगर येथे…

दोषरूपी संस्कार गुणरूपी संस्कारात परिवर्तित झाल्यावरच जीवन आनंदी होते : श्रीमती अलका व्हनमारे

धावपळीच्या जीवनात मन स्वास्थ्य टिकवणे अत्यावश्यक झाले आहे. मनावर अयोग्य संस्कार दृढ झाल्यास ते घालवण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतात.

काश्मिरी हिंदूंप्रमाणे इतरत्रच्या हिंदूंची स्थिती न होण्यासाठी स्वतःची सिद्धता करा ! – हेमंत खत्री, हिंदु जनजागृती समिती

काश्मिरी हिंदूंना जशा यातना भोगाव्या लागल्या आणि त्यांच्या भूमीमधून पलायन करावे लागले, त्याप्रमाणे भारतात इतरत्रच्या हिंदूंंची स्थिती होऊ नये यासाठी स्वतःची सिद्धता करा अन् हिंदु…

‘दुर्गाष्टमीदिनी ‘लव्ह जिहाद’पासून आपल्या मुलींचे रक्षण करण्याचा संकल्प करूया !’

‘आयुष्यवंत हो’, असा आशीर्वाद आपल्या मुलींना देणारा ‘ब्रतुकम्मा’ हा उत्सव पद्मशाली समाजामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एकीकडे आपण आपल्या मुलींच्या रक्षणासाठी हे व्रत करतो;…

सोलापूर : रक्षाबंधन सणाचे शास्त्र सांगणारी बी आर् न्यूज वृत्तवाहिनीवर हिंदु जनजागृती समितीची मुलाखत

१५ ऑगस्ट या दिवशी असलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त येथील बी आर् न्यूज या वृत्तवाहिनीचे निवेदक श्री. जयपाल खेडकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे आणि…