हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ फेब्रुवारी या दिवशी येथील आदर्श कॉलेजच्या मैदानात ‘हिंदु धर्मजागृती सभे’चे आयोजन केले आहे. या फेरीत ५५ हून अधिक दुचाकी आणि…
पेडणे येथील कार्निव्हल रहित करावा. समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा. गेली २७ वर्षे विस्थापितांचे जीवन जगत असलेल्या काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे.
पोर्तुगिजांनी आणलेला बीभत्स कार्निव्हल साजरा करणे म्हणजे पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी प्राणांची बाजी लावणार्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमानच आहे.
राष्ट्र-धर्म संकटात असतांना प्रत्येकाने राजमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन शौर्य निर्माण केले पाहिजे. केवळ मनगटात बळ असून चालणार नाही, तर मनही कणखर असायला हवे. प्रत्येक स्त्रीने…
सौ. ज्योती पंडित यांनी प्रवचन घेतले. याचा लाभ NCC कॅम्प च्या ७५ विद्यार्थिनींनी घेतला. स्वसंरक्षणासाठी बचावाच्या क्लृप्त्याही या वेळी शिकवण्यात आल्या. विद्यार्थिनींनी ‘आमच्या गावातही असा…
बेलापूर या ग्रामीण भागात सभेनिमित्त झालेल्या बैठकीत १३० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनीही पुढील धर्मकार्यात कृतीशील होण्याची सिद्धता दर्शवली.
संख्येने प्रबळ असलेल्या १०० कोटी हिंदूंचे एकही ‘हिंदु राष्ट्र’ पृथ्वीवर अस्तित्वात नाही. त्यामुळेच रामराज्यातील आनंद प्राप्त करून देणारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा संकल्प करूया.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानातील श्री पद्मावत कला मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.
‘प्रत्येक हिंदूने राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी प्रतिदिन किमान एक घंटा वेळ देणे आवश्यक आहे, असे आवाहन समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी उपस्थितांना केले.
मोर्च्यात १ सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. या वेळी मोर्च्यातील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पेंढारकर यांच्याकडे निवेदन देऊन महाराष्ट्रात पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली.