Menu Close

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण टाळून धर्माचरण करा ! – कु. माधवी चोरे, रणरागिणी

यवतमाळ येथील रणरागिणी शाखेच्या वतीने भारी येथे महिलादिनाच्या निमित्ताने महिलांसाठी मार्गदर्शन ठेवण्यात आले.

हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन आणि संघटित होऊन भ्रष्टाचाराच्या समस्येला तोंड देणे आवश्यक ! – श्री. अनंत कामत, उद्योजक आणि धर्माभिमानी

देशात खालपासून वरपर्यंत सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार वाढला आहे. चिकित्सालये, शाळा-महाविद्यालये सर्वत्रच पैशाचा प्रभाव वाढत आहे.

साधना करून महिलांनी स्वतःचे आत्मबल वाढवावे ! – सौ. धनश्री शिंदे, रणरागिणी शाखा

आजची स्त्री उच्चशिक्षित आणि आधुनिक होत आहे; मात्र महिलांची सुरक्षा आणि सन्मान यांचा प्रश्‍न भेडसावतच आहे. महिलांनी आधुनिकता आणि स्वैराचार यातील भेद लक्षात घ्यायला हवा.…

रणरागिणीच्या सौ. विशाखा म्हांबरे यांच्या विरोधात उलट-तक्रार करण्याची राम गोपाल वर्मा यांची धमकी

तक्रार करणार्‍याचे फेसबूकवर केवळ २१२ फॉलोअर्स (अनुयायी) आहेत, तर सनी लिओनचे १८ लक्ष फॉलोअर्स आहेत. माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणे म्हणजे या १८ लक्ष अनुयायांचा अवमान…

राम गोपाल वर्मा यांनी जाग​तिक महिला दिनी महिलांवर केलेल्या विकृत ट्वीटला ‘रणरागिणी’चे प्रत्युत्तर !

राम गोपाल वर्मा यांच्या विकृत दृष्टीला महिलांमध्ये केवळ सनी लिऑन दिसत आहेत; मात्र तीच महिला रणचंडीचे रूप धारण करू शकते, झाशीची राणी लक्ष्मीबाई होऊ शकते,…

महाभयंकर संकटे आज हिंदूंसमोर असून शौर्य हेच त्यावर उत्तर आहे ! – सौ. गौरी खिलारे, रणरागिणी शाखा

देव, देश आणि धर्म यांच्याप्रती शौर्य गाजवण्यासाठी भारतीय सक्षम आहेत. गांडीवधारी अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक महापुरुषांच्या परंपरांचा प्रत्येक भारतियाला…

हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या मागणीवरुन सनी लिआेन चे निरोधचे विज्ञापन करणारे फलक हटवले जाणार !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या शिष्टमंडळाने यांची २८ फेब्रुवारी या दिवशी अधिवक्ता सौ. विद्या शेट तानावडे यांची भेट घेऊन हे विज्ञापनफलक हटवण्याची मागणी केली होती.…

केरळमधील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या प्रकरणांचे अन्वेषण करून धर्मांधांवर कठोर कारवाई करावी ! – गोविंदराव देशपांडे, हिंदुत्वनिष्ठ

देशात धर्मनिरपेक्ष आणि निधर्मी शब्द वापरणाऱ्यांनी सर्वधर्मसमभावाप्रमाणे सर्व धर्मांना समान वागणूक दिली पाहिजे, तसेच मुसलमानांना त्यांच्या शरीयत कायद्याचा वापर करण्यास केंद्र शासनाने अनुमती देऊ नये.

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना करूया ! – श्री. प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

शिवचरित्रातून समाज घडला पाहिजे. आजच्या भरकटणार्‍या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज काय होते, हे शिकवले पाहिजे. घराघरांत आज पाश्चात्त्य विकृती वाढत आहे.

गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्यासाठी धर्मतेज जागृत करा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

आज काही संघटना आमच्या वीरपुरुषांची नावे लावून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट घालत आहेत. आमचा शौर्यशाली इतिहास बुळचट करण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.