Menu Close

पुणे येथे हिंदूसंघटन, तसेच महिला सबलीकरण यांचा पथनाट्याद्वारे जागर

पुणे येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांत रणरागिणी शाखेच्या वतीने सादर केलेल्या पथनाट्यानंतर आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण – काळाची आवश्यकता या विषयावरील मार्गदर्शन पार पडल्यावर एक भारत अभियानांतर्गत…

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वर्धा येथे ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात १८ धर्माभिमानी सहभागी झाले होते.

मुंबई येथे रणरागिणी शाखेच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती !

हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ठिकठिकाणी पथनाट्य आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करून ‘एक भारत अभियान-काश्मिर की ओर’ या चळवळीविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

तरुणींनी ऐतिहासिक वीरांगनांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटितपणे लढा दिला पाहिजे ! – कु. भव्या गौडा, समन्वयक, रणरागिणी शाखा, बेंगळुरू

युवतींमध्ये क्षात्रतेज वृद्धींगत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी चंदपूर येथील छाया अन्नपुर्णेश्‍वरी कल्याण मंडपामध्ये कन्या युवा शौर्य…

राष्ट्रीयत्व असलेला हिंदु समाज निर्माण करणे हे आपले ध्येय ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

राष्ट्रीयत्व असलेला हिंदु समाज निर्माण करणे, हे आपले ध्येय आहे. हे ध्येय आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गातूनच साध्य करू…

सांगली येथे रणरागिणी शाखेच्या वतीने श्रीदुर्गामाता दौडीचे स्वागत !

सांगली येथे रणरागिणी शाखेच्या वतीने श्रीशिवप्रतिष्ठानच्या दौडीचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी रणरागिणी झाशीच्या राणीचा विजय असो, जयतु जयतु हिंदु राष्ट्रम्, अशा घोषणा देण्यात आल्या,…

मशिदींवरील भोंग्यांतून होणारे प्रदूषण त्रासदायक ! – डॉ. उपेंद्र डहाके, उपाध्यक्ष, भाजप

मशिदीवरील भोंग्यांतून होणार्‍या प्रदूषणाच्या संदर्भात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी कोठेही होतांना दिसून येत नाही, असे प्रतिपादन येथील भाजपचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी केले.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील महिला संसद कार्यक्रमात लव्ह जिहादवर चर्चा

हिंदु स्वाभिमान संघटनेच्या वतीने डासना येथील प्राचीन देवी मंदिरामध्ये नुकतेच दोन दिवसीय हिंदु नारी संसदेचे आयोजन करण्यात आले होते.

फोंडा येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाची चौकशी करा ! – रणरागिणी शाखेची मुख्यमंत्र्याकडे मागणी

महाराष्ट्र राज्याच्या धर्तीवर गोव्यातील शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण सक्तीचे आणि मुलांना संस्काराचे धडे सक्तीचे करावे, तसेच फोंडा येथे ६ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या ‘लव्ह जिहाद’…

पनवेल येथील हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

कळंबोली येथील श्री. प्रकाश चांदिवडे यांनी तसेच दर्यासागर मित्रमंडळ, समर्थ मित्रमंडळ, राजे शिवाजी नगर मित्रमंडळ, नवीन पनवेल येथील युथ स्पोर्ट क्लब यांनी गावातील चौकात आणि…