Menu Close

हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेचा सोलापूर येथील मानाच्या आजोबा गणपति मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभाग !

सोलापूर येथे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी नऊवारी साडी आणि फेटा परिधान केली होती. या रणरागिणी मिरवणुकीचे…

गणेशोत्सवात महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात !

लोकमान्य टिळकांनी उदात्त अशा राष्ट्रजागृती आणि संघटन या हेतूने चालू केलेल्या गणेशोत्सवाला राज्यभर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. हा उत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत…

समाजातील परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! – ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर

सध्याच्या सरकारची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे हज यात्रेला अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे पंढरपूर, आळंदी येथे वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांना साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाही.

पंतप्रधानांनी गोरक्षकांविषयीचे वक्तव्य मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी !

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे असंतोष पसरला आहे. पंतप्रधानांनी गोहत्या करणार्‍या धर्मांधांना खडे बोल ऐकवावेत अन् त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे…

स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता ! – सौ. नंदा खंडागळे, रणरागिणी

आज स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. यामुळे स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासमवेत स्वतःची शारीरिक क्षमता वाढवणेही महत्त्वाचे आहे.

हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रत्येक हिंदूंची मने जुळायला हवीत ! – अधिवक्ता अनंत देशपांडे

स्वातंत्र्यानंतर सर्व शासनकर्त्यांनी हिंदूंचा अवमान करून हिंदूंना एकमेकांपासून तोडण्याचेच कार्य केले. गांधी-नेहरू यांच्यासह काँग्रेसने हिंदु धर्माची सर्वांत मोठी हानी केली आहे.

शरीर आणि मन प्रतिकारक्षम बनवण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – मोनिका गावडे

स्वसंरक्षण म्हणजे स्वतःचे रक्षण करणे होय. सध्या समाजात गुंड, बलात्कारी आणि धर्मांध यांसारख्या दुष्प्रवृत्ती समाजावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानेच त्या सामर्थ्यवान बनल्या आहेत.

राष्ट्रीय आणि धार्मिक समस्या सोडवण्यासाठी देशातील स्वार्थी लोकांची लोकशाही व्यवस्था हटवणे क्रमप्राप्त ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

१९४७ मध्ये भारतावर १ रुपयाचेही कर्ज नव्हते. वर्ष २०१५ च्या आकडेवारीनुसार प्रत्येक नागरिकावर २३ सहस्र २८५, म्हणजे देशावर २९ सहस्र १०६ अब्ज रुपयांचे कर्ज आहे.…

अभिनेत्री सनी लिओनवर कोणती कारवाई झाली याची माहिती द्यावी : रणरागिणी शाखा

तरुण पिढीला अनैतिकतेकडे घेऊन जाणार्‍या अभिनेत्री सनी लिओनवर कारवाई झाल्यास तरुण पिढीवर होणार्‍या कुसंस्कारांचा धोका टळेल. यासाठी सनी लिओनवर कोणती कारवाई झाली आणि काय शिक्षा…

काश्मीरमध्ये हिंसाचार माजवणार्‍या देशद्रोही धर्मांधांवर थेट कारवाई करावी ! – राष्ट्राभिमानी हिंदू

आतंकवादाचे समर्थन करणार्‍या लोकप्रतिनिधींना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे.