निवेदनात अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी सर्वधर्मीय जनतेकडून कररूपी मिळालेल्या निधीच्या वापरावर निर्बंध घालावा, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे या मागण्या करण्यात आल्या.
अनियंत्रित आणि वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधन सुविधा, विकास दर आणि आर्थिक स्थिती यांवर गंभीर परिणाम होत आहे.
हिंदूंच्याच धार्मिक उत्सवांच्या वेळी करण्यात येणारी अतिरिक्त भाडे ही अन्यायकारक आणि धार्मिक भेदभाव करणारी असल्याने ती तात्काळ रहित करावी …
३० डिसेंबर या दिवशी धुळे येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाकिस्तानच्या विरोधात संतप्त निदर्शने करत ‘पाकला कायमचा धडा शिकवावा’, अशी मागणी भारत सरकारकडे केली.
राणी पद्मावतीचा अवमान करणार्या पद्मावती चित्रपटावर बंदी घाला, भारतीय सैनिकांवर दगडफेक करणार्या काश्मिरी युवकांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेऊ नयेत …
पद्मावती चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्ये वगळल्याविना चित्रपटाला अनुमती देऊ नये, वायूप्रदूषण करणार्या फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
बाजीराव-मस्तानी चित्रपटामध्ये बाजीरावांची पत्नी काशीबाई यांना नाचतांना दाखवण्यात आले आहे, तर पद्मावती या आगामी चित्रपटात राणी पद्मावती यांना घुमर नृत्य करतांना दाखवण्यात आले आहे. या…
कथित प्रेमाचे प्रतीक समजली जाणारी ताजमहाल ही वास्तू मुसलमानांची नसून हिंदूंची आहे. ही वास्तू ताजमहाल नामक मुमताजचे थडगे आहे कि हिंदु वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे,…
आंदोलनात देशभरातील हिंदूंच्या हत्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला सांगून त्यातील तथ्य जनतेसमोर आणून त्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
तुमकूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस उपअधीक्षकांकडून अनुमती देण्यात आली होती; मात्र प्रत्यक्ष आंदोलन चालू होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलनस्थळी येऊन…