Menu Close

किल्ले सिंहगडाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी धर्मप्रेमी मावळ्यांची वज्रमूठ !

किल्ले सिंहगडाच्या डागडुजीच्या बांधकामात जवळपास दीड कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आणि दुरुस्तीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई…

हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्यावर गदा आणणारे बंगाल सरकार बरखास्त करा आणि ममता बॅनर्जी यांना कह्यात घ्या ! – विजय पाटील

मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंचे होणारे हनन खपवून घेतले जाणार नाही. दुर्गाविसर्जन ठरलेल्या दिवशीच करण्यात यावे. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली…

अकोला येथे श्री दुर्गा विसर्जनावरील बंदीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

‘धर्मनिरपेक्ष म्हणवल्या जाणार्‍या देशात सर्व धर्मियांना आपापल्या पद्धतीने उपासनेचे स्वातंत्र्य घटनेने दिले असतांना बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार मात्र हिंदूंच्या धार्मिक भावनांना वारंवार पायदळी तुडवत आहे.

कल्याण येथे हिंदूंवरील आघातांच्या विरोधात धर्मप्रेमी संघटनांचा मूक मोर्चा !

‘कल्याण येथे १६.७.२०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि बंगालमधील हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत मूक मोर्चा काढण्यात आला.

चीनच्या हेकेखोरपणाला उत्तर देण्यासाठी नागपूर ‘मेट्रो’च्या डब्यांचे चिनी आस्थापनाला दिलेले कंत्राट त्वरित रहित करा !

चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालावा, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘बॉडीस्केप्स’ या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी, केरळ आणि तमिळनाडू येथे हिंदू नेत्यांवर आक्रमण करणार्‍यांच्या विरोधात केंद्र सरकारने…

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी

वर्ष १९६२ मध्ये हिंदी-चिनी भाई-भाई असे म्हणत चीनने भारताला दगा दिला होता. प्रत्येक भारतियाने आजपासून एकही चिनी उत्पादन खरेदी करणार नाही, असा दृढ निश्‍चय करून…

पुणे येथे अबू आझमी आणि वारिस पठाण यांच्या विरोधात आंदोलन

मला देशाबाहेर हाकलले अथवा गोळी घातली, तरी मी वन्दे मातरम् म्हणणार नाही, असे वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एम्आय एम चे आमदार…

एरंडोल (जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

जळगाव येथील एरंडोल शहरात २९ जुलैला करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात भाजपचे माजी नगरसेवक श्री. जगदीश ठाकूर यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई…

भारतियांनो, चीनचे एकही उत्पादन खरेदी न करण्याचा निश्‍चय करा ! – सौ. राधिकाताई सावंत, शिवकार्य प्रतिष्ठान

भारतीय महिला चंडी-दुर्गेची वंशज आहे. चीन भारताच्या कुरापती काढेल आणि आम्ही महिला चिनी राख्या भावांना बांधू, असे कदापी होणार नाही. चीनने लक्षात घ्यावे की, भारत…

चिनी ड्रॅगनला रोखण्यासाठी चिनी वस्तू आणि राख्या यांवर बहिष्कार घाला ! – अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी

गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात युुद्ध होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. भारतियांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा. भारत सरकारने चीनची…