Menu Close

ठाणे येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरी केल्याच्या आरोपाखालील देण्यात आलेली फाशी रहित करावी तसेच अयोध्येत श्रीराम मंदिर उभारावे

श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळावा ! – हिंदुत्वनिष्ठ

बोधन (तेलंगण) येथील इंद्रनारायण मंदिरारवर बलपूर्वक अधिकार निर्माण करून बनवण्यात आलेल्या ‘देवल मशीद’ला पुरातत्व विभागाने पुन्हा हिंदु मंदिर घोषित करावे.

कुलभूषण जाधव यांची सुटका न झाल्यास पाकला ‘जशास तसे’ उत्तर द्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव निर्माण करून कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करून त्यांना मुक्त करण्यास भाग पाडावे अन्यथा शांतीची कबुतरे उडवणे थांबवून ‘जशास तसे’ उत्तर…

वाराणसी (उत्तरप्रदेश) आणि हरोहळ्ळी (कर्नाटक) येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हरोहळ्ळी (बेंगळुरू) येथे सरकारच्या वतीने उभारण्यात येत असलेले पशूवधगृहाचे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे, माले महादेश्‍वर टेकडीवर गायींना चरण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी.

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास घातलेली बंदी मागे घ्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

जळगाव शहरातील महानगरपालिकेजवळ २५ मार्च या दिवशी, तसेच रावेर येथील पिपल्स बँकेजवळ शिवसेना, नागवेल युवा फाऊंडेशन, यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात…

अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थितांनी स्वाक्षर्‍या करून आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.

हिंंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज-संभाजी महाराज हेच आदर्श समोर ठेवावेत ! – अभिजित घुले, बजरंग दल

हिंदूंनी त्यांची पराभूत मानसिकता सोडून आपल्या पराक्रमी पूर्वजांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. आजच्या काळात हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रती संभाजी महाराज…

उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने त्वरित मागे घ्यावा ! – स्वामी बोधानंद पुरी

आतंकवादी कारवायांमध्ये पकडले गेलेले बहुतांश धर्मांध आतंकवादी हे उच्चशिक्षित असतात. कर्नाटक सरकारने उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे घोषित करून एकप्रकारे राष्ट्रद्रोहच केला आहे. अशा राष्ट्रदोही…

विविध मागण्यांसाठी निपाणी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शी करा, आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा या मागण्यांसाठी…

प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई होत नाही ! – भारुड आणि प्रबोधनकार सौ. गार्गी काळे

देवाला काय अर्पण करायचे, हे ठरवण्याचा अधिकार शासनाला नाही. मंदिरात नारळ बंदी केली जाणे म्हणजे शासनाचा सुरक्षा यंत्रांवर विश्‍वास नसल्याचे सिद्ध होते. मौलाना देहलवी यांनी…