Menu Close

‘प्रेयर हाऊस’च्या नावाखाली धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठांची फोंडा (गोवा) पोलिसांकडे मागणी

‘प्रेयर हाऊस’च्या नावाखाली धर्मांतराला प्रोत्साहन देणारी पत्रके वितरित करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी फोंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. तुषार लोटलीकर यांच्याकडे केली आहे.

सुतारदरा (पुणे) येथे ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा डाव हिंदुत्वनिष्ठांनी उधळला !

गरीब हिंदु कुटुंबांचे धर्मांतर करण्याचा सुगावा लागताच स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी हा धर्मांतराचा डाव उधळला आणि ३ कुटुंबांना धर्मांतरित होण्यापासून वाचवले.

वर्ष २०२३ मध्ये पाकिस्तानात १२१ हिंदु महिलांचे धर्मांतर करून बलात्कार !

पाकिस्तानातील हिंदूंच्या हितासाठी आवाज उठवणारे मुंबई येथील महेश वासू यांनी अत्यंत कष्ट घेऊन वर्ष २०२३ मधील हिंदूंवर झालेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांचा आणि नरसंहाराचा पाढाच वाचून…

पुणे जिल्ह्यातील केडगाव (ता. दौंड) येथे २ अल्पवयीन हिंदु मुलींचे ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर

पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथ आश्रम या संस्थेकडून ‘हिंदु खाटिक’ असलेल्या २ अल्पवयीन मुलींचे बळजोरीने ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार उघडकीस आला.

पास्टर डॉम्निक याला गोव्यातून हद्दपार करण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

शिवोली येथील ‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’ चर्चचा पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जोआन यांच्या विरोधात चालू असलेल्या हद्दपार प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने…

भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून बेकायदेशीररित्या चालवण्यात येत आहे बालिका सुधारगृह

भोपाळ येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून बेकायदेशीरित्या चालवण्यात येणार्‍या खासगी बालिका सुधारगृहात असलेल्या ६८ मुलींपैकी २६ मुली बेपत्ता असल्याची माहिती ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक…

सडये, शिवोली (गोवा) येथील ‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक याला तिसर्‍यांदा अटक

सडये, शिवोली येथील ‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’ चर्चचा पास्टर डॉम्निक डिसोझा याला म्हापसा पोलिसांनी १ जानेवारी या दिवशी पहाटे धर्मांतर करणे आणि काळी जादू करणे यांप्रकरणी…

देवास (मध्यप्रदेश) येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना शिकवली जात आहे ख्रिस्ती प्रार्थना !

मध्यप्रदेशमधील देवास येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदूंच्या अनुसूचित जाती आणि जमातींमधील विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रार्थना करण्यास शिकवले जात आहे, अशी माहिती राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण…

सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे गरीब आणि आदिवासी हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ४२ जणांवर गुन्हा नोंद

उत्तरप्रदेश येथे गरीब आणि आदिवासी हिंदूंना पैशाचे आमीष दाखवून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करणार्‍या ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यांतील ९ जणांना अटक करण्यात…

उत्तरप्रदेश : अफरोझ अलीने हिंदु मुलीचे अपहरण करून तब्बल १५ महिने केला बलात्कार !

सोनभद्र येथील अफरोझ अली नावाच्या एका मुसलमान युवकाने एका हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर १५ महिने बलात्कार केला. अन्यांकडूनही तिच्यावर अत्याचार करवून घेतले.