नुकत्याच झालेल्या एका वाहिनीच्या मुलाखतीत नरसापूरम्चे वाय.एस्.आर्.सी.पी.चे खासदार रघुराम कृष्ण राजू यांनी मान्य केले की, आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झाले आहे आणि ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येने एकूण…
‘ब्राह्मण संस्कृतीने मागासवर्गियांच्या केलेल्या पिळवणुकीचा उत्कृष्ट नमुना’, असा लुईस फ्राईस् या ख्रिस्ती पाद्रीने लिहिलेला पोर्तुगीज भाषेतील ग्रंथ पोर्तुगालच्या संग्रहालयात आहे. त्यात कथित ब्राह्मणी कारस्थानावर प्रकाश…
उत्तरप्रदेशमध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ यांची राजवट असतांना असे प्रकार घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! मतांच्या राजकारणामुळे आतापर्यंतची सरकारे लव्ह जिहादचे प्रकार रोखू शकलेली नाहीत,…
पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी पाकच्या सिंध प्रांतातील अहसान-उल्-तालीम या मदरशाने कराची शहरातील एका सामूहिक धर्मांतराच्या कार्यक्रमात १७१ हिंदूंचे धर्मांतर केले, अशी माहिती दिली.
निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ‘लव्ह जिहाद’ असा काही प्रकार अस्तित्वात नाही’, असे नेहमीच सांगतात; मात्र ‘धर्म पालटून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे आणि त्यांचे धर्मांतर करणे’,…
लव्ह जिहादच्या संदर्भात उत्तरप्रदेश सरकार लवकरच धर्मांतराविषयी अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. ‘अन्य राज्यांमध्ये धर्मांतराच्या विरोधात बनवण्यात आलेले कायदे आणि अधिनियम यांचा अभ्यास करण्यात येत आहे.
अल्पवयीन असतांना बनावट प्रमाणपत्राद्वारे सज्ञान दाखवले ! पाकमधील हिंदु मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याविषयी महिला आयोग आणि मानवाधिकार संघटना कुठे आहेत ?
उत्तरप्रदेशमधील लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता तेथील हिंदू असुरक्षित आहेत, हे स्पष्ट होते. योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही. असे प्रकार रोखण्यासाठी…
भारतात अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांच्या प्रकरणी आरडाओरड करणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांविषयी गप्प का बसतो ?
धर्मांतर ही एक समस्या पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात ही समस्या मोठ्या प्रमाणात हिंदूंना भेडसात आहे. या समस्येवर मान्यवर वक्त्यांनी प्रकाश टाकला. वक्त्यांनी ‘धर्मांतर बंदी कायद्या’ची…