Menu Close

गरीबी आणि अत्‍याचार यांनी त्रस्‍त होऊन पाकमधील हिंदू स्‍वीकारत आहेत इस्‍लाम

भारतात अल्‍पसंख्‍यांवरील कथित अत्‍याचारांच्‍या बाबतीत सजग रहाणारी जागतिक मानवाधिकार संघटना पाकमधील अल्‍पसंख्‍य हिंदूंच्‍या नरकयातनांविषयी चकार शब्‍दही काढत नाही, हे लक्षात घ्‍या ! अशा दुटप्‍पी संघटनांना…

बंगालमधील ‘प्रज्ञा’ नावाची युवती बनली बांगलादेशी जिहादी आतंकवादी आएशा !

ढाका पोलिसांच्या ‘काऊंटर टेररिझम अँड ट्रांसनॅशनल क्राईम’च्या (सीटीटीसीच्या) शाखेने येथे २५ वर्षीय आयशा (पूर्वश्रमीची प्रज्ञा) नावाच्या तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी बंदी घालण्यात आलेली…

पाकिस्तान : ४०० हून अधिक मंदिरांच्या ठिकाणी दुकाने, कार्यालये किंवा मदरसे बनवले गेले

भारतातील मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, तसेच अल्पसंख्यांक यांच्याविषयी जरा कुठेही काही घडले, तर त्याविषयी अमेरिकी आंतरराष्ट्रीय धार्मिक आयोग आगपाखड करतो. पाकिस्तानमधील हिंदु मंदिरे आणि हिंदू…

धर्मांधाच्या चिथावणीमुळे ‘कपूर प्रजापती’ बनला ‘कासिफ’ : स्वतःच्या अल्पवयीन मुलींचा करणार होता निकाह

हिंदुत्वनिष्ठांकडून अल्पवयीन मुलींची सुटका : हिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे यातून लक्षात येते ! धर्मांतर होण्यापासून अल्पवयीन हिंदु मुलींचे रक्षण करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन.…

मुलगा धर्मांतर करून ख्रिस्ती बनल्याने वडिलांनी संपत्तीचा वारसदार म्हणून नाव काढून टाकले

कुलगडा गावामध्ये अनुसूचित जातीतील २३ हिंदूंनी धर्मांतर करत ख्रिस्ती धर्म स्वीकारला. यातील एका तरुणाच्या वडिलांनी त्याचे संपत्तीचा वारसदार म्हणून असलेले नाव काढून टाकले, तसेच पोलीस…

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर

पाकप्रमाणेच भारताकडूनही पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अमानुष अत्याचारांविषयी चकार शब्दही काढला जात नाही, हे लक्षात घ्या !

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांची अवस्था

आतंकवादी संघटनांचे कार्यकर्ते अल्पसंख्यांक आणि शिया मुसलमानांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांचे सुन्नी मुसलमानांमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.

पाकमधील ३ अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर

पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवर, अन्याय, अपहरण, धर्मांतर, बलात्कार होऊनही कुठल्याही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला हेे दिसत कसे नाही ?

#Stop_Conversions आणि #Goa_Inquisition या ‘ट्रेंड’द्वारे हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांना उजाळा

गोव्यामध्ये वर्ष १५६० ते १८१२ या कालावधीत म्हणजे २५२ वर्षे अत्याचारी पोर्तुगिज शासकांच्या काळात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी ‘इन्क्विझिशन’द्वारे हिंदूंवर अमानुष अत्याचार करत त्यांचे धर्मांतर केले.

आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांची कागदोपत्री लोकसंख्या केवळ २.५ % असली, तरी प्रत्यक्षात ती २५ % आहे !

आंध्रप्रदेशातील काही लोक मागासवर्गियांमधील आहेत. त्यांना आरक्षण आणि अन्य सरकारी सुविध यांचा लाभ मिळत आहे. जर त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तर त्यांना या सुविधा मिळणे…