Menu Close

प्रयाग कुंभपर्वामधील धर्मसंसदेत साधू आणि संत धर्मांतर रोखण्यासाठी रणनीती आखणार

प्रयाग येथे जानेवारी २०१९ मध्ये कुंभपर्वास प्रारंभ होणार आहे. यात आयोजित करण्यात येणार्‍या साधू आणि संत यांच्या सर्वांत मोठ्या धर्मसंसदेमध्ये धर्मांतराविषयीच्या सूत्रावर चर्चा करण्यात येणार…

हरिणायामध्ये विवाह होण्यासाठी धर्मांतर करण्याचे ख्रिस्त्यांकडून हिंदूंना आमीष

धर्मशिक्षणाच्या अभावी वैयक्तिक स्वार्थासाठी धर्मत्याग करणारे नतद्रष्ट हिंदू ! कधी ‘विवाह होत नाही’ म्हणून मुसलमान किंवा ख्रिस्ती यांना धर्मांतर करतांना पाहिले आहे का ?

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथील एका गावातील ९५ टक्के हिंदु ख्रिस्ती झाले !

जौनपूर जिल्ह्यातील बढयापूर गावातील १०० पैकी ९५ टक्के हिंदु परिवार आता ख्रिस्ती झाले आहेत. त्यांना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवण्यात आले आहे.

उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथे सहस्रो सिंधींचे धर्मांतर

उद्यमशील सिंधी समाजातील काही गरजूंना हाताशी धरून पैशांसह इतर आमिषे दाखवून हिंदु धर्मातील अनुमाने १ सहस्र सिंधी कुटुंबियांचे, म्हणजेच ५ सहस्रांहून अधिक सिंधींचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर…

फोंड्यातील बिलिव्हर्सच्या कारवाया रोखा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्यात यावा, तसेच हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या बिलिव्हर्सच्या कारवायांना आळा घालण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन गोमंतक हिंदू प्रतिष्ठान आणि…

दुमका (झारखंड) येथे धर्मांतरासाठी आलेले ख्रिस्ती मिशनरी गावकर्‍यांकडून कैद

आदिवासीबहुल फुलपहाडी गावामध्ये ५ जुलैला संध्याकाळी २५ ख्रिस्ती मिशनरी प्रसारासाठी गेले होते. ते धर्मांतराचा प्रयत्न करत असल्याने येथील गावकर्‍यांनी त्यांना रात्रभर कैद करून ठेवले होते.

अरुणाचल प्रदेशातील भाजप सरकार धर्मांतरविरोधी कायदा रहित करणार

धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील अरुणाचल प्रदेश सरकारने ४० वर्षांपासून कार्यवाहीत असलेला धर्मांतरविरोधी कायदा रहित करण्याचे ठरवले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केली…

गोवा : धर्मांतरबंदी कायद्यासाठीच्या हिंदु चेतना मिरवणुकीला भाजप प्रशासनाने अनुमती नाकारली

बिलिव्हर्सच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडणार्‍या डॉम्निक दांपत्यावर शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, तसेच राज्यात हिंदु धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी २० मे या दिवशीच्या…

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांकडून हिंदु महिलांचे बळजोरीने धर्मांतर

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांनी तेथील हिंदु महिलांचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.

भारताने आश्रय नाकारलेल्या ५०० हिंदूंचे पाकमध्ये बळजोरीने धर्मांतर !

पाकच्या सिंध प्रांतातील मातली जिल्ह्यात २५ मार्च या दिवशी ५०० हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. यांतील बहुतेक जण भारतात आश्रयासाठी…